`जितेंद्र आव्हाडांनी शहाणपण शिकवू नये`
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आपल्याच पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोंडसूख घेतलंय.
Aug 24, 2013, 04:51 PM ISTशोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड
शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Jul 31, 2013, 07:29 PM ISTभास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष तर आव्हाड कार्याध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर. पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत होती. पण, या सर्वांना बाजूला सारत जाधवांच्या नावावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.
Jun 15, 2013, 02:19 PM ISTकार्यकर्त्यांसमोर गळा काढणारे आव्हाड आज रस्त्यावर...
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात मुंब्र्यात बंद पुकारण्यात आलाय. बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवतोय.
Apr 12, 2013, 01:18 PM ISTअनधिकृत बांधकामांना जितेंद्र आव्हाडांचा आशिर्वाद
ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही आशिर्वाद असल्याचं समोर आलंय.
Apr 9, 2013, 11:47 PM ISTजितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.
Feb 13, 2013, 09:19 PM ISTजितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Sep 5, 2012, 05:45 PM ISTठाण्याजवळ आव्हाडांचा रेलरोको; प्रवासी वेठीला
ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.
Sep 5, 2012, 09:43 AM IST'विटावा सबवे'साठी परांजपे- आव्हाडांमध्ये हेवेदावे
ठाण्यातल्या विटावामधल्या सबवेचं गेल्या वर्षापासून काम सुरू आहे. शिवसेना खासदार आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या सबवेच्या ठिकाणी पोहोचले. आणि अचानक नारळ फोडून या मार्गाचं उद्घाटन केलं.
Jun 20, 2012, 10:28 PM ISTमुंब्र्याच्या प्रश्नावर आघाडी नेत्यांची उडाली भंबेरी
ठाण्यात आघाडीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा भागाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर नेत्यांची भंबेरी उडाली. मुंब्रा भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचं शरद पवारांनी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार ? या गुगलीनं नेते गांगरून गेले.
Feb 9, 2012, 08:35 AM ISTठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच
ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.
Jan 31, 2012, 03:45 PM ISTआव्हाडांना कंटाळले, शिवसेनेला मिळाले
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंब्र्याचे नगरसेवक सुधीर भगत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. सुधीर भगत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Jan 11, 2012, 01:03 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीत गटबाजी?
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत ठाण्याचे शहराध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजीव नाईक यांना निमंत्रणच नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं डावखरे आणि आव्हाड यांच्यात गटातटाचं राजकारण रंगलय.
Jan 9, 2012, 05:21 PM ISTअण्णांना आव्हाडांची 'थप्पड'
नगरपालिका निवडणुकीत अण्णा फॅक्टर चालला नसल्याचे वक्तव्य माणिकराव ठाकरेंनी केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात मतदारांनी अण्णांच्या श्रीमुखात भडकावली. अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले होते.
Dec 15, 2011, 04:34 PM IST