काळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या फॅन्सची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 01:09 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानचे वकील आणि कोर्टाची बाजू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:55 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या शिक्षेवरचा युक्तीवाद संपला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:51 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल
काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे.
Apr 4, 2018, 12:59 PM ISTसलमानला जोधपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश...
बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्यामुळे जोधपूर कोर्टाने सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जोधपूर ग्रामीणच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश सलमानला देण्यात आला आहे. जामीनासाठी २० हजार भरावे लागणार आहेत. हा खटला पूर्वी सीजेएम ग्रामीण कोर्टात चालू होता. तिथून सलमानला मुक्त करण्यात आले आहे.
Aug 4, 2017, 03:30 PM ISTआई हिंदू, वडील मुस्लिम मी भारतीय - सलमान
काळवीट शिकारीसाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खाननं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळलेत. सर्व साक्षीदार खोटं बोलत असल्याचं सांगत त्यानं आरोपांचं खंडन केलंय.
Apr 29, 2015, 11:19 AM ISTआसाराम बापूंचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात करणार सादर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेले संत आसाराम बापू यांचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. काल जोधपूरच्या मथुरादास माथुर हॉस्पिटलमध्ये आसाराम बापूंचा एमआरआय काढण्यात आला. आसाराम बापू मागील १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी आल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
Sep 10, 2013, 01:09 PM ISTसेवकानं केली आसाराम बापूची पोलखोल!
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आता आसाराम बापूच्या सेवकानचं आसाराम बापूंची पोलखोल केलीय.
Sep 4, 2013, 11:25 AM ISTआसाराम बापू जेलमध्येच की बाहेर पडणार, आज फैसला
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की बेल मिळते याकडे लक्ष लागले आहे.
Sep 3, 2013, 09:02 AM ISTआसाराम बापूंना १४ दिवसांची कोठडी
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम बापू यांना जोधपूर कोर्टाने सोमवारी १४ दिवसांची ज्युडिशीअल कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री बापूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
Sep 2, 2013, 06:19 PM IST