घर जावई होण्यास नकार देणाऱ्या वडिलांना पोटच्या मुलानेच संपवले, लेकाच्या कृत्याला आईनेच दिली साथ
Rajasthan Crime News Today: वडिलांनी घर जावई होण्यास नकार दिला. नाराज झालेल्या मुलांने बापालाच संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 11:28 AM ISTअल्लाला खूश करण्यासाठी मुलीची कुर्बानी
प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या नवाब अलीकडे पोलिसांनी सखोल चौकशी करताच त्याने आपणच आपल्या मुलीचा गळा चिरल्याचे कबूल केले.
Jun 10, 2018, 10:08 AM IST