कॉलेज कॅन्टिनमधल्या जंक फूड विरोधात यूजीसीचा एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:12 PM ISTशाळांच्या ५०० मीटर परिसरात जंक फूडवर येणार बंदी
लवकरच देशभरात शाळांच्या पाचशे मीटरच्या परिसरात पिझ्झा, बर्गर सारखे जंक फुड विकण्यावर बंदी येण्याची शक्यताय. FSSAI ही केंद्रीय संस्था सध्या अशा जंक फुड वर्गातल्या पदार्थांची यादी तयार करत आहे.
Aug 24, 2016, 09:39 AM ISTसावधान! पावसाळ्यात चाटचे पदार्थ खाणं टाळा
पावसाळा सुरू झालाय... पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत.
Jul 21, 2015, 02:51 PM ISTफास्ट फूडपासून स्वत:ची सुटका करायचीय...
तुम्हीही फास्ट फूड आणि चॉकलेटसाठी अक्षरश: वेडे आहात? आणि समोर आलं की फस्त केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाही? उत्तर `हो` असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे... आणि तुम्हाला स्वत:ची यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे.
Mar 13, 2014, 01:05 PM ISTभाज्या आणि फळं वाचवतात हृदय
डब्लूएचओच्य़ा नव्या अभ्यासानुसार रोज फळं आणि भाज्या खाण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. रोज जंक फूड खाण्याने मात्र हृदयरोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
Jul 8, 2012, 09:49 AM ISTजंक फुड बनवतं नपुंसक
बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारख्या जंक फुडच्या नावाने तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर, आपल्या मनाला आवर घाला. एका नव्या संशोधनानुसार अशा प्रकारचं जंक फूड खाणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकत्व येण्याची शक्यता असते.
Nov 17, 2011, 03:02 PM IST