Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश..
Jyotiba Pule Birth Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Apr 11, 2023, 09:48 AM ISTमहात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त त्यांचे अनुकरणीय विचार
Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023 : महाराष्ट्रात सर्वप्रथम स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचा लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे सुंदर विचार
Apr 11, 2023, 08:49 AM ISTमुंबई | नीता होले यांचा भाजपात प्रवेश
Mumbai Neet Tai Hole Descendant Of Jyotiba Phule Joins BJP
मुंबई | नीता होले यांचा भाजपात प्रवेश
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्यासाठीच्या हालचाली सुरू
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्यासाठीच्या हालचाली सुरू
Jan 10, 2019, 03:55 PM ISTपवारांना 'पुणेरी पगडी'चा अचानक एवढा राग का आला?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 'पुणेरी पगडी' घातली.
Jun 11, 2018, 08:40 PM ISTमहात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना!!!
आज थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंची १८५ वी जयंती. पुण्यातला फुलेवाडा आजही फुलेंच्या कार्याची साक्ष देतो. या वाड्याचा आढावा घेतानाच, महात्मा फुलेंनी उभारलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीचा आवाका फारच मोठा होता.
Apr 11, 2012, 08:06 PM IST