अजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...
अजय देवगणची बायको काजोलला मराठी येते पण अजयला येत नाही. पण चला हवा येऊ द्यामध्ये त्याने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. निलेश साबळेने त्याला मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला.
Oct 21, 2016, 07:26 PM ISTकाजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...
सुपरस्टार काजोल हिला रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते, हे तीने झी मराठीवरील सुप्रसिद्ध शो चला हवा येऊ द्यामध्ये गुपीत उघड केले. पण हे गुपीत उघड केल्यानंतर थुकरटवाडीतील बाप की अदालतचे सर्व कलाकार तिला अनेक रस्त्यावरील वस्तू विकू लागल्या.
Oct 21, 2016, 06:52 PM ISTसागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...
‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या अजय आणि काजोलसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली.
Oct 21, 2016, 06:34 PM IST‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण
मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता.
Oct 21, 2016, 06:20 PM ISTअजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:56 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये काजोल झिंगाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:55 PM ISTकाजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:55 PM ISTसागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:53 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये अजय-काजोलचा टाईमपास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:53 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये अजय देवगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:51 PM ISTVIDEO : 'चला हवा...'साठी अजयला काजोलची मराठी शिकवणी!
आपला आगामी सिनेमा 'शिवाय' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी अभिनेता अजय देवगन वेगवेगळे फंडे वापरतोय... याचाच एक भाग म्हणून तो आता 'झी मराठी'वरच्या बहुचर्चित अशा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आपला चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहे.
Oct 19, 2016, 02:22 PM ISTऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी
बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
Oct 12, 2016, 07:59 PM ISTकाजोल-करणची मैत्री आता पूर्वीसारखी राहिली नाही - अजय देवगन
अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.
Oct 12, 2016, 01:04 PM ISTकाजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?
बॉलिवूडची अभिनेत्री काजोलने अजय देवगणशी लग्न करण्याचे कारण एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
Sep 3, 2016, 10:49 AM ISTशाहरूखने आमिरला दिला होता काजोलसोबत काम न करण्याचा सल्ला
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याने आपल्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खानला एक सल्ला दिला होता. पण काही दिवसांनी तो सल्ला चुकीचा असल्याची जाणीव त्याला झाली. हा सल्ला होता काजोलसोबत काम न करण्याचा.
Aug 10, 2016, 06:40 PM IST