कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; या संपूर्ण भागात शटडाऊन
गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय...
Apr 6, 2020, 08:35 PM ISTकळवा, मुंब्रा, दिवा भागात खासगी वाहनांना आजपासून बंदी
खासगी वाहनांना आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंदी...
Apr 5, 2020, 07:36 PM ISTठाणे | लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू, एक जखमी
ठाणे | लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू, एक जखमी
Feb 5, 2020, 11:50 AM ISTकळव्यात तरूणावर गोळी झाडणारा आरोपी जेरबंद
कळव्यातील मेडिकलमध्ये प्रेमसिंग राजपुरोहित या तरुणाची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला
Jan 17, 2020, 12:47 AM ISTकळवा येथे चोरट्यांकडून गोळीबार, एकाचा मृत्यू
एका मेडिकल दुकानात चोरट्यांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला.
Dec 28, 2019, 02:15 PM ISTठाणे | दीपाली सय्यद यांना विजयाची खात्री
ठाणे | दीपाली सय्यद यांना विजयाची खात्री
Oct 23, 2019, 12:40 PM ISTठाणे | दीपाली सय्यद यांना विजयाची खात्री
ठाणे | दीपाली सय्यद यांना विजयाची खात्री
Oct 22, 2019, 11:05 PM ISTअंधश्रद्धेपोटी पुजाऱ्याच्या सांगण्यावरून घरात आणली मानवी कवटी
व्यवसायातही भरभराट येत नसल्याने उल्हासनगरमधील एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून शर्माने घरात कवटी ठेवली होती
Mar 19, 2019, 12:56 PM ISTठाणे: ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सख्ख्या भावंडांचा मृत्यू
काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे
Jun 4, 2018, 09:38 AM ISTनीरा डावा कालव्याला भगदाड, कालवा फुटण्याची भीती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 11:29 AM ISTकळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेच्या निषेधासाठी कळव्यात राष्ट्रवादीने रेल्वे रोको आंदोलन केल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्निनसकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. गर्दीच्यावेळी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 3, 2017, 10:20 AM ISTठाण्यातील धडक कारवाईनंतर आता कळवा रेतीबंदराकडे आयुक्तांचा मोर्चा
गेले काही दिवस शहरातील डान्स बार, लॉज, गॅरेजेस, हुक्का पार्लर्सवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा आता पारसिक रेतीबंदराकडे वळविला आहे.
Dec 6, 2016, 09:57 PM ISTकळवा खाडीवर असलेला जुना पूल अत्यंत धोकादायक
ठाण्यात कळवा खाडीवर असलेला जुना पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. पूल वाहतुकीसाठीच तर सोडाच पण पादचाऱ्यांसाठीही जीवघेणा असल्याचे समोर आले आहे.
Oct 19, 2016, 10:51 PM IST