आता कंगणा करणार स्वत:च्या बायोपिकचं दिग्दर्शन
बायोपिकमध्ये कंगणाच्या आयुष्यातील काही खास क्षणांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
Feb 14, 2019, 10:16 AM ISTअनुपम खेर यांना कंगनाच्या धाडसाचं कौतुक
त्यांनी (इतर कलाकारांनी) स्वत:ची प्रसिद्धी नीट केली तरी ती मोठी बाब असेल
Feb 10, 2019, 01:01 PM IST'मणिकर्णिका'चे कौतुक न केल्याने कंगना रणौत आमिर आणि आलिया भट्टवर संतापली
हा चित्रपट महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणार होता, मग हे कलाकार पुढे का आले नाहीत?
Feb 6, 2019, 06:51 PM IST'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा.
Feb 5, 2019, 12:38 PM IST१० दिवसात 'मणिकर्णिका' सिनेमाने जमवला एवढ्या रुपयांचा गल्ला
सिनेमा प्रदर्शित होवून दहा झाले आहेत तरीही चाहत्यांमध्ये सिनेमाचा क्रेझ मात्र पहिल्या दिवसा प्रमाणेच आहे.
Feb 4, 2019, 01:49 PM IST'मणिकर्णिका....' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम
'मणिकर्णिका....' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम
Jan 27, 2019, 05:35 PM ISTManikarnika box office collection : पहिल्या दिवशी 'मणिकर्णिका'ची इतकी कमाई...
'मणिकर्णिका'ला टक्कर मिळत आहे ती म्हणजे अभिनेता नवाझुद्दीन सिद्द्दीकी याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाची
Jan 26, 2019, 01:36 PM ISTManikarnika | Movie Review : राणी कंगनानेच साकारावी, पण...
'देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिये; मै रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिये....'
Jan 25, 2019, 08:07 AM ISTमुंबई : करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - कंगना रानौत
करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही - कंगना रणौत
Jan 24, 2019, 04:16 PM ISTकरणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - कंगना रानौत
करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं कंगणानं ठणकावलंय
Jan 24, 2019, 04:13 PM ISTबॉक्स ऑफिसवर रंगणार 'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका'चा सामना
११ जानेवारीनंतर बॉक्स ऑफिसवर दुसरी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे
Jan 24, 2019, 08:57 AM ISTकरणी सेनेच्या धमकीनंतर 'मणिकर्णिके'च्या सुरक्षेत वाढ, सात जण तडीपार
करणी सेनेनं आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय
Jan 23, 2019, 04:16 PM ISTकंगणालाही आला होता #MeToo चा अनुभव
कंगणाने #MeToo चळवळीबाबत बोलताना प्रत्येक महिलेने आपले संरक्षण स्वत: करायला हवे तसेच याबाबत लहान मुलींनाही माहिती दिली गेली पाहिजे, असे म्हटले.
Jan 23, 2019, 10:04 AM IST