भारतात जन्मली जगातली सर्वाधिक वजन असलेली मुलगी
कर्नाटकमध्ये जगातल्या सगळ्यात जास्त वजन असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन तब्बल 15 पाऊंड आहे. सोमवारी हसनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांच्या नंदिनीनं 15 पाऊंड म्हणजेच 6.8 किलो वजन असलेल्या मुलीला जन्म दिला. एवढं वजन असलेल्या या मुलीची आई फक्त 19 वर्षांची असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
May 26, 2016, 04:38 PM ISTकर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप विजयी
कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयी
Feb 16, 2016, 06:18 PM ISTमराठी सिनेमा टायगर वाद, महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 01:56 PM ISTटीपू सुल्तानवरून आता एक नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 05:08 PM ISTपानसरे-कलबुर्गी हत्येचा कट संकेश्वर इथं रचल्याचा संशय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 08:35 PM IST४२ गावं कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र
गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे.
Jun 15, 2015, 05:06 PM ISTजत तालुक्यातील दुष्काळग्रस्त ४२ गावांचं कर्नाटकात जाण्यासाठी सरकारला पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:41 PM ISTसीमाप्रश्नी संजय राऊतांची कडक भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:52 AM ISTसुप्रीम कोर्टाने कर्नाटक पोलिसांवर ओढले ताशेरे
Aug 1, 2014, 09:31 PM ISTकर्नाटक पोलिसांनी घरात घुसून मारलं
Jul 28, 2014, 10:00 PM ISTमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
Jul 28, 2014, 05:35 PM ISTमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद, येळ्ळूर मध्ये तणाव
Jul 26, 2014, 04:26 PM ISTमहामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार
सोलापूर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि तवेरामध्ये झालेल्या अपघातात ९ ठार तर २ जण गंभीर जखमी झालेत. कर्नाटकातील हुमानाबादमध्ये हा अपघात झालाय.
Apr 28, 2013, 11:49 AM IST१३ आमदारांचे राजीनामे, शेट्टर सरकार अडचणीत
कर्नाटकातील भाजप सरकार संकटात सापडलंय. येडियुरप्पा समर्थक १३ आमदारांनी राजीनामे देण्याचा इशारा दिल्यानं जगदीश शेट्टर सरकार अडचणीत आलंय.
Jan 25, 2013, 09:40 PM ISTपावसासाठी पूजा... पूजेसाठी १७ कोटी
रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तिकडे कर्नाटकात राज्य सरकारनंच पुढाकार घेऊन पूजाअर्चा सुरु केलीय. राज्यातल्या ३४ हजार मंदिरांत होमहवन करण्यासाठी सरकारनं तब्बल १७ कोटी रुपये वाटलेत. आता पूजापाठ करून इंद्रदेव प्रसन्न होणार का? हा नवाच प्रश्न या निमित्तानं पुढे आलाय.
Jul 31, 2012, 04:03 PM IST