PM Modi Called Meeting | महाराष्ट्र- कर्नाटक वादाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी बोलावली बैठक
PM Modi Called Meeting over maharashtra karnataka border issue dispute
Dec 9, 2022, 08:55 AM ISTKarnatak Bank | सरकारी कर्मचाऱ्यांना कर्नाटक बँकेतून होणार पगार?
government employee get payment from karnatak bank
Dec 8, 2022, 08:10 AM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTबापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?
Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे.
Dec 7, 2022, 11:52 AM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTKarnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक
Karnataka-Maharashtra Border : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,
Dec 7, 2022, 10:35 AM ISTMaharastra karnataka dispute: 35 वर्षांपूर्वी छगन भुजबळांनी दिला होता गुंगारा; आता म्हणतात...
Maharastra karnataka dispute: सध्या प्रकरण चांगलंच पेटल्याचं दिसत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
Dec 6, 2022, 06:31 PM ISTChandrashekhar Bawankule | सीमावाद हा काँग्रेस राष्ट्रवादीचे 65 वर्षाचे पाप : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule over border dispute
Dec 5, 2022, 01:20 PM ISTMinistry Belgaum Tour | बोम्मई यांच्या इशारानंतर शिंदेंच्या मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द
CM Shinde Ministry was cancelled their plan to visit karnataka
Dec 5, 2022, 08:45 AM ISTBelgaon | सीमावादावरुन बेळगावमध्ये दोन गटातील विद्यार्थ्यांचा राडा; पाहा व्हिडिओ
Dispute over border issue in two groups
Dec 1, 2022, 03:10 PM ISTSangli | सांगलीचा जत तालुका कर्नाटकमध्ये जाणार?
Sangli Taluka Jat Will go in Karnataka ?
Nov 29, 2022, 12:25 PM ISTKarnatak CM In Delhi | महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत खलबतं
Karnatak CM In Delhi over maharashtra karnatak border issue
Nov 29, 2022, 08:50 AM ISTkolhapur | कर्नाटकी गुळ व्रिकीबाबत कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय पाहा
karnatak jaggery selling have no rules declare by collector
Nov 26, 2022, 02:30 PM ISTMaharashtra- Karnataka dispute | महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील एसटी बससेवा बंद
Maharashtra- Karnataka dispute over Border
Nov 26, 2022, 12:20 PM IST