मुंबई । कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार यांचे हॉटेल बुकिंग रद्द
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. हॉटेलने त्यांचे बुकिंग रद्द केले आहे.
Jul 10, 2019, 01:30 PM ISTमुंबई । आम्ही आमदारकीचा राजीनामा दिलाय, पण काँग्रेसमध्ये आहोत - बंडखोर
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. मात्र, बंडखोरांनी भेटण्यास नकार दिला असून आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, असे म्हटले आहे.
Jul 10, 2019, 01:20 PM ISTनवी दिल्ली । कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकचे काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनाम्यासंदर्भात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
Jul 10, 2019, 01:15 PM ISTमुंबई । बंडखोर आमदारांना भेटण्यास मज्जाव : शिवकुमार यांचा हॉटेलबाहेर ठिय्या
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.
Jul 10, 2019, 01:10 PM ISTबंगळुरु । कर्नाटक संघर्ष : वेणुगोपाल यांची महाराष्ट्र सरकारवर टीका
कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईच्या पवईमधल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हॉटेल परिसरात पोहोचले मात्र, रोखण्यात आले. याबाबत वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
Jul 10, 2019, 01:05 PM ISTकर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
Jul 10, 2019, 12:36 PM ISTबंडखोर आमदारांना भेटण्यास मज्जाव : शिवकुमार यांचा हॉटेलबाहेर ठिय्या, हॉटेलने बुकिंग केले रद्द
कर्नाटकमधूनबंडखोर आमदारांना भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले.
Jul 10, 2019, 10:38 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बुकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले
काँग्रेस नेते शिवकुमार बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले.
Jul 10, 2019, 10:03 AM ISTराहुल गांधी लोकसभेत घोषणा देतात तेव्हा....
'तानाशाही बंद करो', 'शिकार की राजनीती बंद करो, बंद करो'
Jul 9, 2019, 05:52 PM ISTकर्नाटक राजकीय संघर्ष : विधानसभा अध्यक्ष घेणार आज निर्णय, काँग्रेसची बैठकही
काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी विधानशभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
Jul 9, 2019, 08:21 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वसामान्यांनी केले स्वागत
कर्नाटक विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करायचे आदेश सर्वोच्च न्यायलयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं ...
May 19, 2018, 01:19 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश
कर्नाटक विधीमंडळात चार वाजता काय होणार याची माहिती थेट समजणार आहे. संपूर्ण देशाचे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाकडे लक्ष लागले आहे.
May 19, 2018, 11:39 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात
कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत.
May 19, 2018, 11:03 AM ISTकाँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांचा आमदार वाचवण्याचा आटापिटा, तरीही...
काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची.
May 19, 2018, 08:49 AM ISTकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचा आज फैसला
कर्नाटकच्या रणसंग्रामात आज ४ वाजेपर्यंत भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. बहुमत कसं सिद्ध करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
May 19, 2018, 07:40 AM IST