karnataka elections 2018

'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का'

कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही.

May 15, 2018, 09:59 PM IST

किंग मेकरच किंग होणार? पाहा कोण आहेत कुमारस्वामी

कर्नाटकमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे

May 15, 2018, 08:40 PM IST

कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

May 15, 2018, 07:34 PM IST

कर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही.

May 15, 2018, 07:09 PM IST

कर्नाटकातल्या सत्ता पेचावर मा गो वैद्य यांची प्रतिक्रिया...

कर्नाटकातल्या सत्ता पेचावर मा गो वैद्य यांची प्रतिक्रिया... 

May 15, 2018, 06:33 PM IST

'राज्यपाल पंतप्रधानांच्या हातातलं खेळणं'

एकेकाळी भाजपचे मंत्री म्हणून भूमिका बजावणारे आणि मोदींसाठी स्वत:ची जागा सोडणारे वजुभाई आता कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला छुप्या मार्गानं का होईना पण झुकतं माप तर देणार नाहीत ना?  

May 15, 2018, 06:21 PM IST

भाजप आणि काँग्रेसचाही सत्तास्थापनेसाठी दावा

भाजप आणि काँग्रेसचाही सत्तास्थापनेसाठी दावा 

May 15, 2018, 06:02 PM IST

कुमारस्वामींसोबत काँग्रेसचे नेते राजभवनात दाखल

कुमारस्वामींसोबत काँग्रेसचे नेते राजभवनात दाखल

May 15, 2018, 05:58 PM IST

आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसची रणनिती

कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे.

May 15, 2018, 05:56 PM IST

कर्नाटक निवडणूक : कमी जागा मिळवूनही काँग्रेसची भाजपवर मात

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भले ही भाजपने सर्वाधिक जागा मिळवत विजय मिळवला असेल मात्र, काँग्रेस पक्षाने एका बाबतीत भाजपला मात दिली आहे.

May 15, 2018, 05:53 PM IST

भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण... येडियुरप्पांचा दावा

भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण... येडियुरप्पांचा दावा 

May 15, 2018, 05:51 PM IST

कुमारस्वामी मुख्यमंत्री नकोत... काँग्रेसच्या लिंगायत आमदारांचं बंड

कुमारस्वामी मुख्यमंत्री नकोत... काँग्रेसच्या लिंगायत आमदारांचं बंड

May 15, 2018, 05:40 PM IST

भाजपला सत्तास्थापनेसाठी संधी मिळावी - येडियुरप्पा

भाजपला सत्तास्थापनेसाठी संधी मिळावी - येडियुरप्पा

May 15, 2018, 05:35 PM IST

कर्नाटकच्या पेचप्रसंगावर काय म्हणतायत घटनातज्ज्ञ, पाहा...

कर्नाटकच्या पेचप्रसंगावर काय म्हणतायत घटनातज्ज्ञ, पाहा... 

May 15, 2018, 05:30 PM IST

काँग्रेसच्या अगोदर येडियुरप्पा घेणार राज्यपालांची भेट

काँग्रेसच्या अगोदर येडियुरप्पा घेणार राज्यपालांची भेट 

May 15, 2018, 05:21 PM IST