रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ
कर्नाटकमध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक सुरु आहे. सकाळपासून मतदानालाही सुरूवात झालीय. मात्र सकाळी रामनगरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
Nov 3, 2018, 05:08 PM ISTकर्नाटक: कुमारस्वामींच्या शपथविधीला दिग्गजांच्या उपस्थितीत काँग्रेस, जेडीएसकडून शक्तिप्रदर्शन
शपथविधीला युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार
May 23, 2018, 10:13 AM ISTकर्नाटक: कुमारस्वामींच्या शपथविधीला दिग्गजांच्या उपस्थितीत काँग्रेस, जेडीएसकडून शक्तिप्रदर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 09:37 AM ISTकर्नाटक: काँग्रेस आमदार म्हणाले, 'छे छे माझ्या पत्नीला भाजपने नाही केला फोन; क्लिप खोटी'
हेब्बार यांनी तो व्हिडिओ चुकीचा असून त्या क्लिपमधील आवाज आपल्या पत्नीचा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
May 21, 2018, 03:21 PM ISTकर्नाटक: भाजपच्या सपशेल पराभवानंतर कोण काय म्हणाले?
कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही विश्वासमत सिद्ध करताना भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे देशभरातून भाजप तसेच, भाजपच्या प्रादेशीक आणि केंद्रीय नेतृत्वावर टीकेची झोड उठवली जात आहे.
May 20, 2018, 09:01 AM ISTकर्नाटक: कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही.
May 20, 2018, 08:18 AM ISTकुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे CM, सोमवारी घेणार शपथ
येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली असून कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
May 19, 2018, 07:57 PM ISTआता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात.
May 18, 2018, 06:52 PM ISTकर्नाटकात बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार, आमदार कोच्चीकडे रवाना
कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर आता बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार आणि राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले आहे.
May 18, 2018, 08:09 AM ISTशपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.
May 17, 2018, 08:33 PM IST'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'
'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
May 17, 2018, 07:35 PM ISTकर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली
'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'
May 17, 2018, 06:12 PM ISTकर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
May 16, 2018, 04:16 PM ISTकर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 11:01 PM IST'सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक'
जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.
May 15, 2018, 10:05 PM IST