कर्नाटक । काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 7, 2019, 04:00 PM ISTमुंबई | नाराज आमदारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु
मुंबई | नाराज आमदारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु
Jul 7, 2019, 03:35 PM ISTकर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या बैठका
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे.
Jul 7, 2019, 09:19 AM ISTकर्नाटकातला 'सत्ता'गेम : राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल
राजभवनातून निघाल्यानंतर हे आमदार थेट बंगळुरूच्या 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' विमानतळावर दाखल झाले
Jul 6, 2019, 09:44 PM IST'सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा', आत्तापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे
मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत
Jul 6, 2019, 06:50 PM ISTकर्नाटकात राजकीय भूकंप होणार?, १३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत!
कर्नाटकातल्या काँग्रेस जनता दलाच्या सरकारवर संकट ओढवले आहे.
Jul 6, 2019, 03:29 PM ISTकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा
भाजपच्या दाव्यानुसार काँग्रेसचे आणखी सहा आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Jul 1, 2019, 07:29 PM IST'मतं मोदींना आणि कामं माझ्याकडून हवीत', कुमारस्वामींचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
मुख्यमंत्री कुमारस्वामी आपल्या 'ग्राम वास्तव्य' कार्यक्रमासाठी रायचूरमध्ये दाखल झाले होते
Jun 27, 2019, 01:52 PM ISTvideo | पावसाच्या पाण्यात १५ गाड्या वाहून गेल्या
video | पावसाच्या पाण्यात १५ गाड्या वाहून गेल्या
Karnataka Hubli Cloud Burst Situation
देवगौडांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात राजकीय भूंकप येण्याची शक्यता
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पडण्याच्या मार्गावर?
Jun 21, 2019, 12:36 PM ISTकर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
वाढत्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
Jun 20, 2019, 11:04 AM ISTआमिर खानच्या ऑफिसबाहेर चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
...तो आमिरच्या भेटीसाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होता
Jun 2, 2019, 02:50 PM ISTलोकसभा निवडणुकीतील 'हा' विजयी उमेदवार देणार राजीनामा
मी हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही.
May 24, 2019, 01:27 PM IST