karnatka

Raj Thackeray : महत्त्वाच्या मुद्द्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा समोर ? - राज ठाकरे

Raj Thackeray  : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल  राज ठाकरे यांनी केला. 

Dec 4, 2022, 01:09 PM IST

'कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ड्रग्ज आणि बेटिंगच्या पैशाचा वापर'

कन्नड चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफियांच्या संबंधांचा मुद्दा सध्या गाजत आहे.

Aug 31, 2020, 11:35 PM IST
CM Uddhav thackeray appointed committee for Maharashtra belgaum border PT1M4S

मुंबई| बेळगाव हा महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त भाग- उद्धव ठाकरे

मुंबई| बेळगाव हा महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त भाग- उद्धव ठाकरे

Dec 7, 2019, 11:20 PM IST

'भाजपवाल्यांनो, अभिनंदन; तुमची मोहीम फत्ते झाली'

डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Sep 3, 2019, 10:25 PM IST
ED arrests Cong leader DK Shivakumar PT1M32S

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक

Sep 3, 2019, 10:10 PM IST

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक

डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Sep 3, 2019, 09:00 PM IST

मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी जमिनीवर झोपतात तेव्हा...

एरवी राजकारण म्हटले की साध्या नगरसेवकाचा थाटही राजाला लाजवेल, असा असतो. 

Jun 22, 2019, 10:42 AM IST
Karnatak Congress Roshan Baig Criticise Congress For Not Giving Seats To Christian And Muslims PT1M2S

बंगळुरू| मुस्लिमांनो भाजपशी हातमिळवणी करा- रोशन बेग

बंगळुरू| मुस्लिमांनो भाजपशी हातमिळवणी करा- रोशन बेग

May 21, 2019, 03:30 PM IST

पाण्याशी मस्ती..! नको रे बाबा, अनेकांचा हाकनाक बळी

पाण्यासोबत चुकीच्या पद्धतीने केलेले वर्तन कसे जीवावर बेतते याचा हा खास आढावा.

Jun 4, 2018, 10:36 AM IST

कर्नाटक | कावेरी नदीत तरूण गेला वाहून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 10:29 AM IST

गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Jun 9, 2014, 02:32 PM IST

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

Sep 30, 2013, 12:12 PM IST