kasara

दुरांतो रेल्वे अपघात : ६ कामगार जखमी, अशी लोकल सेवा सुरु

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कसारा येथे माती आणि दरड रुळावर आल्याने  नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघतात झाला. गाडीचे नऊ डब्बे घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, रुळावरील दरड हटविताना रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही वळविण्यात आल्यात.

Aug 29, 2017, 01:05 PM IST

दुरांतो एक्स्प्रेसला अपघात : कसारा येथून काही गाड्या माघारी तर काही रद्द

कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याने या परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठप्प आहेत. तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कसारा येथून काही गाड्या माघारी पाठविण्यात आल्यात.

Aug 29, 2017, 09:15 AM IST

कसारा येथे दुरांतो एक्स्प्रेसला अपघात, सात डब्बे घसरलेत

कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.

Aug 29, 2017, 07:51 AM IST

कसा-याच्या उंटदरी घाटात कार कोसळून मुलीचा मृत्यू

कसा-याच्या उंटदरी घाटात कार कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय. तर ४ जणांना वाचवण्यात यश आलंय. 

Jul 24, 2017, 10:40 PM IST

कसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ

संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.

Mar 12, 2015, 08:55 PM IST

कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

कसारा घाट आणि इगतपुरीनजीक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. आज पहाटेची ही घटना आहे. 

Jul 30, 2014, 07:14 PM IST

रेल्वेचा डब्बा की दारूचा अड्डा?

कल्याण- कसारा मार्गावर लोकलमधून दारूची तस्करी होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कल्याण- शहाड सारख्या शहरातून होलसेल भावात दारू विकत घेऊन ते रेल्वेतून सर्रास सुरू आहेत.

Apr 24, 2013, 11:32 AM IST

आसनगाव – कसारा वाहतूक बंद, एक्सप्रेस गाड्या रद्द

गोंदिया विदर्भ एक्‍सप्रेसला झालेल्‍या अपघातानंतर मध्‍य रेल्‍वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्‍थानकांदरम्‍यान पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.

Jul 20, 2012, 04:38 PM IST