२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत; काश्मीरमध्ये रेड अलर्ट
घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
Oct 7, 2018, 03:59 PM ISTमोदी सरकारसाठी काश्मीरमधील जनता म्हणजे गिनीपिग- काँग्रेस
इतकी नाचक्की होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून का आहेत?
Sep 21, 2018, 08:46 PM ISTपाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले?- संजय राऊत
मोदींनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?
Sep 8, 2018, 05:50 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांचं मोठं सर्च ऑपरेशन
सुरक्षारक्षकांचं ऑपरेशन ऑलआउट सुरु
Sep 3, 2018, 10:33 AM ISTजम्मू-काश्मीरची पहिली महिला पायलट सामी आरा, तर श्रीनगरची पहिली महिला पायलट इरम हबीब
जम्मू-काश्मीरची पहिली महिला पायलट सामी आरा, तर श्रीनगरची पहिली महिला पायलट इरम हबीब
Aug 31, 2018, 06:13 PM ISTसैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको- उद्धव ठाकरे
या लेखातून शिवसेनेने कुठेतरी अप्रत्यक्षपणे गुजरातवरही टीका केली.
Aug 11, 2018, 07:44 AM ISTशहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले होते.
Aug 9, 2018, 07:56 AM ISTफुटीरतावाद्यांच उद्या काश्मीर बंदचं आवाहनं
या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा २ दिवसांसाठी रद्द करण्यात आलीय.
Aug 5, 2018, 04:34 PM ISTऔरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मित्रांनी सोडले नोकरीवर पाणी
गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या लाथाडून लष्करात येणार
Aug 4, 2018, 08:49 AM ISTभारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध होणे गरजेचे - इम्रान खान
भारतीय मीडियाने मला व्हिलन बनविले आहे. भारताने एक पाऊल पुढे यावे, आम्ही दोन पावले पुढे येऊ, इम्रान खानची प्रतिक्रिया
Jul 26, 2018, 06:41 PM ISTजम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू
जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती
Jul 22, 2018, 08:11 AM ISTकाश्मीरमध्ये सहा महिन्यात 100 दहशतवाद्यांना कंठस्नान
गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या 342 घटना घडल्या होत्या.
Jul 19, 2018, 05:25 PM ISTनवे विराट-धोनी शोधण्यासाठी हा खेळाडू काश्मीरमध्ये पोहोचला
जम्मू-काश्मीरमध्ये नवीन क्रिकेटपटू शोधण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण पोहोचला.
Jul 1, 2018, 06:21 PM IST'दाऊदच्या दबावामुळे नेत्यांची ती वक्तव्य'
काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काही नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य करत आहेत.
Jun 24, 2018, 10:18 PM IST