डॉक्टरांच्या मागण्यांची राज्य सरकारकडून पुर्तता
डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्यासाठी राज्य सरकारने सुरुवात केली आहे. हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी अशी एक मुख्य मागणी डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार आता KEM हॉस्पिटल पासून या सुविधेची सुरुवात झाली आहे.
Apr 3, 2017, 05:18 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल
Mar 21, 2017, 03:47 PM ISTमुंबईतील केईएमच्या डॉक्टरांचा संप सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2015, 01:47 PM ISTमुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतराची काँग्रेसची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 10:37 AM ISTकेईएम जपणार अरुणा शानबाग यांच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 12:37 PM ISTके.ई.एम रुग्णालयात अरुणा शानबाग यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 02:05 PM ISTअरूणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक
May 16, 2015, 11:04 AM ISTदेवेंद्र फडणवीस यांची केईएम रूग्णालयाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 09:34 AM ISTकेईएममध्ये आणखी दोन डॉक्टरांना डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:24 PM IST'आठवडाभरात स्वच्छता करा, अन्यथा कारवाई'
'आठवडाभरात स्वच्छता करा, अन्यथा कारवाई'
Nov 6, 2014, 09:19 AM ISTमिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला.
आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.
केईएम हॉस्पिटलमध्ये महिलांचं होतंय लैंगिक शोषण?
मुंबईतलं केईएम हॉस्पिटल सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. हॉस्पिटलमध्ये लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप होतोय.
Dec 3, 2013, 11:01 PM ISTHIV बाधित रूग्णांचे रक्त डोळ्यात उडालं, काय होणार?
शासकिय रूग्णालायत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींना डॉक्टर आणि पारिचारिकांना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी विचित्र घटना मुंबईतील केईएम रूग्णालयात घडली आहे.
Oct 16, 2012, 01:13 PM ISTकेईएमचे अधिष्ठा डॉ. ओक यांचा राजीनामा
मुंबई पालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एमआरआय मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, हा निर्णय राजकीय नेत्यांनी बदला. खरेदी करण्यात आलेल्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेना, मनसे आणि सपाच्या नगरसेवकांनी केल्यामुळे व्यथित झालेले केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाते आणि पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. संजय ओक यांनी अधिष्ठाता तसेच संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे राजीनामा पत्र पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवून दिले आहे.
Jun 20, 2012, 09:57 AM ISTडॉक्टरांच्या लाचखोरीचा पर्दाफाश
रुग्णांना महागडी औषध लिहून देण्यासाठी डॉक्टरांना या औषध कंपन्यांकडून कमिशन मिळत सल्याची माहिती 'झी 24 तास'ला सूत्रांनी दिली..त्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी 'झी 24 तास'ची टीम मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
May 9, 2012, 11:47 PM IST