नासानं शोधला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:13 AM ISTपृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध, नासाचा दावा, 'केपलर ४५२बी' नाव
पृथ्वीप्रमाणं दिसणाऱ्या आणि आकार असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लागल्याचा दावा नासानं केलाय. त्याचं नाव 'केपलर ४५२बी' असं ठेवण्यात आलंय. नासानं प्रसिद्धीपत्रक काढून हा शोध जाहीर केलाय.
Jul 24, 2015, 09:55 AM ISTसंशोधकांनी उल्टा दिसणारा ग्रह शोधला
खगोलशास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावलाय. जवळपास 2600 प्रकाश वर्ष दूर पहिल्यांदा `सेल्स लेंसिंग वायनरी स्टार सिस्टम`मध्ये दिसायला उल्टा असा ग्रह शोधलाय.
Apr 23, 2014, 05:20 PM IST