भारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM ISTघृणास्पद! दिल्ली मेट्रोनंतर आता बसमध्ये तरुणाचं हस्तमैथून; किळसवाणा Video शेअर करत तरुणी म्हणाली...
Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीच्या बाजूला बसून एका व्यक्तीने हस्तमैथून केल्याची घटना ताजी असताना, आणखी एक घृणास्पद घटना बसमध्ये घडली आहे. तरुणीने या घटनेचा व्हिडीओ...
May 19, 2023, 12:57 PM ISTKerala Traffic Camera Issue: ट्रॅफिक पोलिसांनी काढलेल्या एका फोटोमुळे संसार उद्धवस्त! पती थेट तुरुंगात
Kerala Traffic Camera Issue: ही व्यक्ती ज्या स्कुटरवरुन महिलेसोबत जात होती ती स्कुटर या व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने रजिस्टर होती. त्यामुळेच अतीवेगाने गाडी चालवल्याप्रकरणी चलान भरावं लागेल हा मेसेज पत्नीला गेला अन् या व्यक्तीचा भांडाफोड झाला.
May 10, 2023, 05:53 PM ISTKerala News | केरळात 40 हून अधिक पर्यटकांना नेणारी नाव उलटली, 21 जणांचा मृत्यू
Kerala Tourist Boat Capsizes Rescue Operation In Progress
May 8, 2023, 08:45 AM ISTKerala मध्ये नाव उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू; घटनास्थळाचा पहिलाच Video समोर
Kerala Boat Tragedy : केरळमध्ये पर्यटकांना नेणारी नाव उलटल्यामुळं एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 40 प्रवाशांना नेणाऱ्या या नावेतील अनेकजण अद्यापही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.
May 8, 2023, 07:15 AM IST
The Kerala Story Trailer : शालिनी बनली फातिमा.... 32 हजार बेपत्ता महिलांची कहाणी सांगणारा 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर रिलीज
The Kerala Story Trailer : ट्रेलरच्या सुरुवातीला अदा शर्मा म्हणते की ती केरळची शालिनी उन्नीकृष्ण आहे. तेव्हा अधिकारी तिला तू दहशतवादी संघटनेत कधी गेलीस असे विचारतात. तेव्हा अदा शर्मा त्याआधी मी त्या संघटनेत कशी गेले हे महत्त्वाचे आहे.
Apr 27, 2023, 09:37 AM ISTCorona । भारतात कोरोनाचा धोका वाढला, केरळमध्ये सर्वाधिक वाढ
Corona threat increased in India, highest increase in Kerala
Apr 1, 2023, 11:35 AM ISTViral News : रिअल लाइफ बधाई हो! 23 वर्षांच्या तरुणीला फोन आला, तुझी 47 वर्षांची आई गर्भवती आहे...
Viral News : ''एका फोनने माझं आयुष्यच बदलं. जेव्हा माझ्या आई वडिलांनी मला फोन केला ते रडत होते. त्यांनी मला म्हटलं आम्ही तुझ्यापासून एक गोष्टी लपवून ठेवली आहे.'' 23 वर्षीय लेकीला या फोनने धक्का बसला. कारण तिची 47 वर्षांची आई गर्भवती होती.
Mar 16, 2023, 09:32 AM ISTमहिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTHeatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम
Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा.
Mar 10, 2023, 09:04 AM IST
Rahul Gandhi Home: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहुल गांधींना घर मिळवून देण्यासाठी अर्ज
Home For Rahul Gandhi Under PMAY: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार असलेल्या राहुल गांधींनी छत्तीसगडमधील अधिवेशनामध्ये केलेल्या विधानानंतर भाजपाची आगळी-वेगळी खेळी
Mar 2, 2023, 06:08 PM ISTKerala Crime: आधी दारु पाजली अन् मग...; नर्सिंगच्या विद्यार्थिनीने दाखल केली Gang Rape ची तक्रार
Kerala Gang Rape Kozhikode: कॉलेजमधील समुपदेशनाच्या कार्यक्रमादरम्यान हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.
Feb 22, 2023, 03:20 PM ISTकोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं
चक्क या लोकप्रिय अभिनेत्रीला दिला नाही मंदिरात प्रवेश... काय झालं आणि या मागचं नेमक कारण काय? धार्मिक भेदभावामुळे अभिनेत्रीला दर्शन न मिळाल्याचा केला आरोप...
Jan 18, 2023, 02:56 PM ISTचूक कोणाची? 10 वर्षीय सायकल स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूचा उपचारादरम्यान मृत्यू
या दहा वर्षीय खेळाडूची प्रकृती इतकी बिघडली होती की तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले. उपचारादरम्यान तिला इंजेक्शन देण्यात आले.मात्र, काही तासांनी तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला
Dec 23, 2022, 09:23 AM IST500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली
Viral Story : केरळमध्ये (Kerala) राहणाऱ्या एका 46 वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काढणे खुप अडचणीचे ठरत होते. कारण सुभद्रा यांना तीन मुले होती.
Dec 21, 2022, 07:42 PM IST