khushi kapoor

आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.  

Jan 11, 2025, 05:33 PM IST

जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती

आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.

 

Jan 3, 2025, 02:59 PM IST

खुशी कपूरची 'क्यूट अग्ली ख्रिसमस स्वेटर पार्टी', बॉयफ्रेंड वेदांग रैना अन् ती...

अभिनेत्री खुशी कपूरने नुकतीच तिच्या ख्रिसमस स्वेटर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती तिच्या कथित बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत दिसली. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा मित्र ऑरी देखील दिसत आहे.

Dec 28, 2024, 05:49 PM IST

पाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम

Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.

Oct 8, 2024, 07:49 PM IST

श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णन

Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.

Aug 13, 2024, 09:23 AM IST

श्रीदेवीच्या 'पाकिस्तानी मुली' समोर जान्हवी, खुशी ही फिकी; साडीतही खुलून दिसतं सौंदर्य

तुम्हाला श्रीदेवी 'पाकिस्तानी मुली' बद्दल माहितीये का? तिच्या सौंदर्यापुढे जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचही फिक्या पडतात. वेर्स्टन लूक असो किंवा साडी असो ती कुठल्याही रुपांत तिचं सौंदर्य खुलून दिसतं. 

Aug 9, 2024, 05:25 PM IST

'मला अंडरगारमेंट्सची गरज होती...', श्रीदेवीवर बोलताना जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली 'आईला बोलले पण...'

Janhvi Kapoor on Sridevi : बॉलिवूडची चांदणी अशी ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीने त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. 

Jul 28, 2024, 07:06 PM IST

'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय. 

 

May 4, 2024, 11:33 AM IST

श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या

Sridevi's House :  श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...

May 4, 2024, 11:28 AM IST

अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'

Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships  :  बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 1, 2024, 04:34 PM IST

...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो

बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

 

Jan 10, 2024, 02:45 PM IST

'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक

Koffee with Karan 8 Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये बहीण खुशीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं आई श्रीदेवीच्या निधनानंतर काय झालं याविषयी खुलासा केला आहे. 

Jan 5, 2024, 03:57 PM IST

अमिताभच्या नातवावर फिदा झाले जावेद अख्तर, श्वेता बच्चनला म्हणाले, 'तुझा मुलगा स्टार बनेल'

Javed Akhtar Praises Agastya Nanda : 'द आर्चीज' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण अनुभवी गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी अगस्त्य नंदा याचे वर्णन 'निरागस हिरो' असा केला आहे. 

Dec 13, 2023, 11:24 AM IST

'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

KBC 15 : द आर्चीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना शाहरुख खानची लेक सुहाना खान केबीसी 15 च्या हॉट सीट आली होती. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांसमोर तिची हालत खराब झाली. 

Dec 12, 2023, 03:40 PM IST

'खरचं चूक झाली'; अगस्त्य - खुशीला अभिनयावरुन ट्रोल करणाऱ्या रवीना टंडनने मागितली माफी

Raveena Tandon Apologises : द आर्चिज चित्रपटातील कलाकार अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट लाइक केल्याबद्दल रवीना टंडनने माफी मागितली आहे.

Dec 11, 2023, 10:52 AM IST