knowledge

लग्नातील विधींचा अर्थ तुम्हाला माहितीय? हळद लावण्यापासून ते चप्पल चोरण्यापर्यंत जाणून घ्या....

आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्मातील अशा काही लग्नाच्या विधिंबद्दल सांगणार आहोत, ज्या सगळ्याच लोकांमध्ये होतात. परंतु त्याबाबत सर्वांनाच योग्य ती माहिती नसते.

May 19, 2022, 05:38 PM IST

सिनेमे शुक्रवारीच का Release होतात? विकेंडच नाही तर ही आहेत, त्यामागील कारणं

हुतेक सिनेमे हे शुक्रवारीच का रिलिज होतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

Apr 18, 2022, 07:11 PM IST

काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय असे खालच्या बाजूने उघडे का असतात? जाणून घ्या कारण

तर आज आम्ही तुम्हाला यामागचं लॉजिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील याची माहिती मिळेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना याबद्दल सांगू शकाल.

Apr 18, 2022, 03:59 PM IST

Knowledge News | AC भिंतीच्या वरच्या भागातच का लावतात? जाणून घ्या इंटरेस्टींग कारण

Knowledge News: बर्‍याचदा आपण त्या गोष्टींबद्दल खूप अनभिज्ञ असतो, ज्या आपल्या आजूबाजूला असतात.  अतिशय मनोरंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत

Apr 9, 2022, 10:42 AM IST

पेट्रोल पंपावर इंधन कुठे आणि कसं साठवलं जातं, तुम्हाला माहितीय?

इंधनाच्या टाक्या कुठे असतात? आणि त्या टाक्या आपच्या घरच्या टाक्यांसारख्याच असतात.

Apr 6, 2022, 05:09 PM IST

साबणाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कपडे धुण्यासाठी वापरली जायची 'ही' खास पद्धत

कदाचित हा प्रश्न तुम्हाला जास्त विचार करायला लावेल. पण यामागचं उत्तर रंजक आहे.

Mar 22, 2022, 09:26 PM IST

रस्त्यावर पेटणाऱ्या या रिफ्लेक्टरमध्ये लाईट कुठून येते? याला वीज कशी मिळते? यामागील कारण रंजक

कोणतंही इलेक्ट्रिसीटी कनेक्शन नसतं. मग ही हे दिवे पेटतात कसे?

Mar 9, 2022, 03:46 PM IST

दगड आणि सुकलेल्या झाडात लपलीय रानमांजर... पाहा तुमच्या नजरेला ती दिसतेय का?

हा फोटो जंगलातील खडकांचा फोटो आहे. ज्यामध्ये दगडं, सुकलेली झाडं आहेत. परंतु या फोटोत एक मांजर देखील लपली आहे.

Mar 8, 2022, 07:27 PM IST

General knowledge : अशी कोणती गोष्ट आहे, जी वरती आणि खालती जाते, पण ती एकाच जागी असते?

सामान्य ज्ञान विषयी फारच कमी लोकांना माहिती असतं. ज्या लोकांना सरकारी परीक्षा द्यायच्या असतात, त्यांना मात्र याबद्दल माहित असणे गरजेचं आहे.

Mar 8, 2022, 07:22 PM IST

Knowledge: शेकडो टन विमान वादळाच्या वेगाने लँड होते, पण तरीही त्याचे टायर का फुटत नाहीत?

रस्त्यावरील सायकल असो, बाईक असो की, हवेत उडणारे विमान असो, सर्व वाहनांमध्ये टायर हे असतेच. 

Mar 4, 2022, 04:54 PM IST

'या' पाच राज्यांमध्ये तळीरामांची मौज, मद्याचा वाहतो महापूर

अनेक लोकांना मद्य सेवनाची सवय असते. देशभरात असंख्य लोक मद्य सेवन करतात.

 

Feb 27, 2022, 12:06 PM IST

खरंच अक्कल दाढ आल्याने व्यक्तीला अक्कल येते? काय आहे यामागील सायन्स?

असे का होते आणि ही कल्पना कशी निर्माण झाली? याचे कारण जाणून घ्या कारण.

Feb 8, 2022, 05:05 PM IST

अंड पूर्ण बंद असूनही पिल्लाला आत कसा मिळतो ऑक्सिजन?

जेव्हा अंडं पूर्णपणे बंद असतं, तेव्हा पिल्लू त्याच्या आत जिवंत कसं राहतं? त्याला ऑक्सिजन कुठून मिळतो? आज आपण यामागील कारण जाणून घेऊया.

Feb 5, 2022, 11:49 AM IST

तुमच्याही नखांवर आहेत हे पांढरे डाग? यामागचे नेमकं कारण जाणून घ्या

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं का होतं? हे चिन्ह का दिसतात?

Jan 25, 2022, 02:40 PM IST

तुम्ही खोटा N-95 मास्क तर वापरत नाही ना? मास्क खरेदी करण्यापूर्वी, या गोष्टी तपासून घ्या

हेल्थ एजन्सी सीडीसीने बाजारात नकली एन-95 मास्क संदर्भात अलर्ट जारी केला आहे.

Jan 15, 2022, 03:26 PM IST