नाणारमधला प्रकल्प मराठवाड्यात आणण्याची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 09:11 PM ISTमुंबई | कॅबिनेटच्या बैठकीत पडसाद उमटणार ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 10:58 AM ISTसिंधुदुर्ग | हापूस आंबो आख्खो कोकणचो !
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 07:42 PM ISTसीआरझेड नियम शिथील करण्याचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 05:25 PM ISTकोकणातील आंब्यांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश
नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेद दिलीय.
Mar 16, 2018, 11:38 PM ISTआंबा नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश - चंद्रकांत पाटीलांची विधानपरिषदेत माहिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 05:43 PM ISTमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Mar 16, 2018, 09:27 AM ISTपालघरमधील मॉलला भीषण आग, ६ जणांना वाचविण्यात यश
डहाणूमधील कासा येथील विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागलीये. या मॉलमधून सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
Mar 14, 2018, 08:34 AM ISTरायगडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत.
Mar 12, 2018, 09:26 AM ISTतारापूर MIDCमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू
पालघर जिल्हातील तारापूर MIDCमध्ये स्फोटामुळे लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. पण या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलंय.
Mar 9, 2018, 09:15 AM ISTमंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई
आज विधानपरिषदेत नाणार रिफायनरी प्रक्रल्पबाबत लक्षवेधी प्रश्नांचा तास झाला. यात शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे नाणार प्रकल्पाविरोधात चांगलेच आक्रामक झाल्याचे बघायला मिळाले.
Mar 7, 2018, 12:26 PM ISTफरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड
करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्यातही त्याची कोटयवधी रूपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे.
Feb 16, 2018, 08:13 PM ISTउद्धव ठाकरेंकडून नाणार प्रकरणी जनतेची दिशाभूल - राणे
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट कशासाठी झाली यावरही त्यांनी आपलं मत मांडलंय. त्यासोबतच नाणार प्रकल्पाबाबत त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीये.
Feb 16, 2018, 05:37 PM ISTरत्नागिरी किनारपट्टी अद्भूत निळाशार रंगाने उजळली
सध्या रत्नागिरी किनारपट्टी अद्भूत अशा निळाशार रंगाने उजळून निघतेय. रात्रीच्यावेळी समुद्र किनारी निळ्या रंगाच्या लाटा उसळताना दिसत आहेत.
Feb 9, 2018, 08:33 PM ISTकोंबड्यांच्या खु-याड्यात सापडला बिबट्या, गावात एकच खळबळ
कोंबड्यांच्या खु-याड्यात बिबट्या सापडल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडलीये. लांजा तालुक्यात भांबेड- दैत्यवाडी इथं बिबट्याला पकडण्यात यश आलंय.
Feb 5, 2018, 06:03 PM IST