kolhapur

देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात; भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच रांगा

Welcome New Year 2023 : नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला आहे. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. 2023 या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे.  

Jan 1, 2023, 08:14 AM IST

Mumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा

Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे

Dec 24, 2022, 08:20 AM IST

Happy Birthday ऐवजी RIP, असं स्टेटस ठेवावं लागलं, कोल्हापूरच्या तरूणासोबत असं घडलं तरी काय?

वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत (Finance Company) कामाला देखील लागला. 

Dec 23, 2022, 07:13 PM IST

Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी

Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. 

 

Dec 23, 2022, 07:25 AM IST