देशातील 'या' राज्यात सापडला Monkeypox चा पहिला रुग्ण?
विद्यार्थ्याला सध्या आयसोलेट केलं असून त्याच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.
Jul 9, 2022, 11:28 AM ISTHappy Birthday Donald Trump: देशासह महाराष्ट्रातील 'या' मोठ्या शहरांमध्येही ट्रम्प यांचा बिझनेस
Happy Birthday Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे. ते 77 वर्षांचे झाले आहेत.
Jun 14, 2022, 02:46 PM ISTकोलकाता हादरलं! बांगलादेश दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा अंदाधुंद गोळीबार, महिलेचा मृत्यू
सुरक्षा कर्मचार्यांने स्वयंचलित रायफलने अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात भीतीची वातावरण
Jun 10, 2022, 03:55 PM ISTतो 1 तास ज्यामुळे वाचू शकला असता KK चा जीव, कॅन्सर्टमध्येच मिळाले संकेत
वयाच्या ५३ व्या वर्षी आणि अतिशय तंदुरुस्त दिसणाऱ्या के.के.चा जीवनापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण झाला.
Jun 1, 2022, 10:27 PM ISTरोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री
वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत.
Feb 20, 2022, 08:01 AM ISTIND vs WI, 2nd T20I | टीम इंडियाचा रंगतदार सामन्यात विंडिजवर 8 धावांनी विजय, मालिकाही जिंकली
टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले होते.
Feb 18, 2022, 10:52 PM ISTIND vs WI 2nd T20I | पंतची फटकेबाजी, विराटचं अर्धशतक, विंडिजला विजयासाठी 187 धावांचे आव्हान
टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले आहे.
Feb 18, 2022, 08:56 PM ISTमॅच जिंकलो तरीही रोहितला राग अनावर; कोहलीवर संतापला?
सामना संपल्यानंतर रोहित शर्माने काही खेळांडूवर राग काढला. यावेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्याचा रोख कोहलीकडे असल्याची चर्चा आहे.
Feb 17, 2022, 09:54 AM ISTमॅचविनर श्रेयर अय्यर टीमबाहेर का?; रोहित शर्माने दिलं उत्तर
कालच्या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेईंग 11मध्ये समाविष्ट न केल्याने प्रश्न उपस्थित केले जातायत.
Feb 17, 2022, 08:14 AM ISTIND vs WI, 1st T20I | निकोलस पूरनचा तडाखा, टीम इंडियाला विजयासाठी 158 धावांचे आव्हान
वेस्ट इंडिजने (West Indies) टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 158 धावांचे आव्हान दिले आहे.
Feb 16, 2022, 09:11 PM ISTIND vs WI : रोहित शर्माचा पहिल्याच टी 20 सामन्यासाठी मास्टरप्लॅन, नव्या युवा खेळाडूला संधी
टीम इंडिया पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Feb 16, 2022, 06:44 PM ISTIND vs WI | वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा
वेस्टइंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर (west indies tour of india 2022) येणार आहे. बीसीसीआयने (Bcci) विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे.
Jan 26, 2022, 10:58 PM IST
IND vs WI Odi Series | वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता
वेस्टइंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर (west indies tour of india 2022) येणार आहे.
Jan 26, 2022, 03:49 PM IST
काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा
Dec 1, 2021, 07:40 PM ISTतोंड उघडल्यावर यायचा शिट्टीचा आवाज; प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले!
जेव्हा मुलाने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिट्टीचा आवाज ऐकू येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Nov 27, 2021, 01:44 PM IST