कोकण आणि मध्य रेल्वेच्या टोलवा-टोलवीत प्रकल्पग्रस्तांचं मरण
कोकण रेल्वे येऊन आज २५ वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांची परवड आजही सुरू आहे. शासनाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने अखेर त्यांनी आता आंदोलनाचे शस्त्र उगारलंय. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज पेण रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण केले.
Sep 8, 2017, 10:37 PM ISTकोकण रेल्वेचे तीनतेरा, काल 'तुरारी' आज 'नेत्रावती' फुल्ल
गणपती उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने चांगलेच तीनतेरा वाजवले आहेत.आज सकाळी पुन्हा एकदा तळ कोकणातून नेत्रावती एक्सप्रेस गाडी हाऊसफुल्ल होऊन आली.
Sep 1, 2017, 03:19 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे
गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात.
Aug 18, 2017, 07:38 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन
कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.
Jul 22, 2017, 07:56 PM IST'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.
Jul 19, 2017, 07:32 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी
कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे.
Jul 15, 2017, 08:19 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती
आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय.
Jul 14, 2017, 02:44 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
सुपरफास्ट आणि अत्याधुनिक मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Jun 22, 2017, 11:45 PM ISTकोकण रेल्वेच्या गणपती विशेष गाड्या फुल्ल
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, आरक्षण सुरु होताच पहिल्या दिवशी सर्व गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे मध्य रेल्वेला आणखी जादा सोडाव्या लागणार आहेत.
Jun 7, 2017, 10:25 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’, २२ मेपासून धावणार
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून धावणार आहे. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.
May 20, 2017, 10:06 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर आता ‘तुतारी एक्स्प्रेस’
दादार-सावंतवाडी या राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे. ही गाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ या नावाने धावणार आहे.
May 20, 2017, 09:53 AM ISTकोकण रेल्वेच्या 28 स्टेशनवर मोफत वायफाय
कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर लवकरच मोफत वायफाय सेवा सुरू होणार आहे.
May 17, 2017, 08:12 AM ISTकोकण रेल्वेसाठी ४ हजार कोटी, मार्गाचे विद्युतीकरण
कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Apr 8, 2017, 11:53 PM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, उपलब्ध सिटची मिळणार माहिती
कोकण रेल्वे तुम्हाला उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेय.
Feb 2, 2017, 10:51 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असताना कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरही एकेरी वाहतूक सुरु आहे.
Sep 24, 2016, 06:38 PM IST