konkan railway

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.  

Jul 1, 2023, 04:51 PM IST

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

Jun 27, 2023, 09:27 AM IST

चाकरमान्यांनो, आता गणपतीला बिंधास्त कोकणात जा! मध्य रेल्वे सोडणार १५६ स्पेशल ट्रेन

Konkan Railway Special Train: गणपतीला गावी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Jun 24, 2023, 01:50 PM IST

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर 'इतके' असणार, अधिक जाणून घ्या

Mumbai - Madgaon Vande Bharat : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. आता ते 27 जून रोजी होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वात वेगावन गाडी असणार आहे.  

Jun 21, 2023, 11:25 AM IST

Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वेवर 'मेगाब्लॉक'

 Konkan Railway Megablock News : कोकण रेल्वेवर उद्या 21 रोजी तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी  मेगाब्लॉक  आहे. 

Jun 20, 2023, 03:25 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST

Konkan Railway Mega Block : काेकण रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक

कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काेकण रेल्वे मार्गावर आज चार तासांचा मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे.

Jun 15, 2023, 09:31 AM IST

ट्रेन स्टेशनवरुन निघून गेली; पूर्व सूचना न देता कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक लागू, शेकडो प्रवाशांना मनस्ताप

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जाते. 

Jun 10, 2023, 11:56 PM IST

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस टाइमटेबल; कधी सुटणार, कुठे थांबणार?

Mumbai Goa Vande Bharat Express Time Table: जर तुम्ही रेल्वेने  प्रवास करत असाल आणि गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या प्रवासादरम्यान ती 120 किमी प्रतितास वेगाने धावेल. ही सेमी-हाय स्पीड ट्रेन सुमारे 8 तासात 765 किमी अंतर कापेल. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.

Jun 1, 2023, 03:51 PM IST

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुसाट धावणार

Mumbai - Goa Vande Bharat Train: कोकण रेल्वे मार्गावर (kokan railway) मुंबई ते मडगाव  वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

May 31, 2023, 10:37 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन ?

Mumbai to Goa Vande Bharat Train : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील  दाखवणार आहेत.  त्यामुळे ही गाडी नियमित आता धावणार आहे.

May 18, 2023, 07:39 AM IST

कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास

Mumbai to Goa Vande Bharat Express:  मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे. 

May 16, 2023, 11:01 AM IST

कोकणवायीसांसाठी आनंदाची बातमी; रेल्वे तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन, गणपतीसाठी स्पेशल गाड्या

Konkan Railway booking for Ganpati festival : यंदा गणपतीचे आगमन 19 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे 120 दिवस आधीच कोकणवायीयांना गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच उन्हाळी सुट्टीमुळे रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता 26 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.  

May 4, 2023, 09:41 AM IST