Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात.
Mar 30, 2023, 08:33 AM IST
Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
Kokan Railway Special Train | भाविकांसाठी खुशखबर! कोकणातून थेट गजानन महाराजांच्या दर्शनाला जाता येणार!
Kokan Railway Special Train To Halt At Shegaon Railway Station
Jan 1, 2023, 12:55 PM ISTKonkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 31 मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द
Konkan Railway Travel : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या! कारण रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 12:41 PM ISTKonkan Railway Route Disrupted | कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत! काय आहे कारण?
KokanKanya Rilway Route Disrupted
Dec 7, 2022, 12:10 PM ISTVIDEO | कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
Ratnagiri Lanja Railway Disrupted From Landslide Of Heavy Rainfall
Oct 7, 2022, 03:10 PM ISTVideo| कोकण रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत; गाड्या तीन तास उशीराने
Konkan Railway schedule disrupted
गणेशोत्सवाच्या जादा फेर्यांमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे .रेल्वे गाडया दीड ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमन्यांना गावाकडे पोहोचण्यासाठी तब्बल 10 ते 12 तासांहून अधिकचा वेळ लागतोय. कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या या उशिराने असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास साडेतीन लाख लोक कोकण रेल्वेने गावी दाखल झालेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात जात असतात. यंदाही होच उत्साह आणि आनंद चाकरमन्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही नियमाशिवाय गणेशोत्सव साजरा केला जातोय.
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या; बाप्पाच्या येण्याची लगबग, आरक्षण सुरु
Ganpati Special Trains On the Konkan railway : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर. कोकण रेल्वे मार्गावर आणखी 60 विशेष रेल्वे फेऱ्यांची सोय करण्यात आली आहे.
Jul 9, 2022, 10:12 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर आता मुंबई-मडगाव सुपरफास्ट विशेष गाडी
Mumbai-Madgaon superfast special train : कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी.
Jun 5, 2022, 02:26 PM ISTकोकण रेल्वे वाहतुकीला फटका, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
Konkan Kanya Express engine failure : कोकण रेल्वे मार्गावर आज सकाळी वाहतुकीला मोठा फटका बसला. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबळी होती.
May 15, 2022, 11:16 AM ISTVideo | कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प! कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
Ratnagiri Kokan Railway Derailed
May 15, 2022, 09:50 AM ISTमस्तच ! कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता सुस्साट, 1 मेपासून एक्स्प्रेस गाड्या विजेवर धावणार
Express trains Konkan railway line will run on electricity : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातील दोन गाड्या वीजेवर धावत होत्या. आता विजेवर धावणाऱ्या गाड्यांत भर पडणार आहे.
Apr 23, 2022, 08:36 AM ISTकोकण रेल्वे आता सुस्साट, 10 क्रॉसिंग स्थानकं
konkan railway : कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर होणार आहे. (Konkan Railway Travel ) लांब पल्ल्याच्या गाडयांसाठी क्रॉसिंग स्थानके देण्यात येणार आहेत.
Apr 11, 2022, 02:42 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण, प्रदूषण विरहित सुपरफास्ट प्रवास
Konkan Railway News : कोकण रेल्वे 24 मार्चनंतर विजेवर धावणार आहे. रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
Mar 19, 2022, 01:31 PM ISTजम्बो मेगा ब्लॉक । कोकण रेल्वे मार्गावरील या महत्वाच्या गाड्या रद्द
Jumbo mega block on Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा फटका कोकण रेल्वेला ( Konkan railway) बसणार आहे. कोकणात जाणाऱ्या सुफरफास्ट गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
Feb 3, 2022, 11:13 AM IST