kumbh mela 2025

महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या रहस्य

Female Naga Sadhu Interesting Facts: महिला नागा साधूंनाही महाकुंभात कडक नियम पाळावे लागतात.  महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या. ज्याप्रमाणे नागा साधू महाकुंभ दरम्यान कठोर तपश्चर्या आणि ध्यान करतात, त्याचप्रमाणे महिला नागा साधूंना देखील महाकुंभ दरम्यान अनेक नियमांचे पालन करावे लागते.

 

 

Jan 20, 2025, 01:10 PM IST

महिला अघोरी साधु असतात का?

Female Aghori Sadhu Interesting Facts: महिला अघोरी साधु असतात का? घोर पंथ हे एक अतिशय रहस्यमय जग आहे. या पंथाबद्दल तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तितकीच तुमची उत्सुकता वाढेल. 

Jan 19, 2025, 07:57 PM IST

महाकुंभमेळ्यात कोणत्या गोष्टी दान कराव्यात?

हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. 

Jan 16, 2025, 03:49 PM IST

2019 च्या कुंभ मेळ्यात किती तरुणांनी घेतला संन्यास? आकडा हैराण करणारा

अध्यात्माची वाट निवडण्याकडे तरुणाईचा कल, 2019 मधील आकडा पाहून थक्क व्हाल.

Jan 16, 2025, 02:47 PM IST

Sadhvi Harsha Richaria Video : 11 दिवसांत कसं मिळवावं हवं त्या व्यक्तीचं प्रेम? महाकुंभ मेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीनं दिला मंत्र

Sadhvi Harsha Richaria Video : महाकुंभ मेळ्यामध्ये विविध साधू आणि साध्वी सहभागी झाले असून, सोशल मीडियावरही त्यांचीच हवा पाहायला मिळत आहे. 

 

 

 

Jan 15, 2025, 02:39 PM IST

मोठी बातमी! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन

Prayagraj Kumbh Mela 2025 Maharashtra Leader Death: आज प्रयागराजमधील महाकुंभचा दुसरा दिवस असून इथून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे.

Jan 14, 2025, 10:52 AM IST

PHOTO: कोणाच्या डोक्यावर 11 हजार रुद्राक्ष तर कोणाकडे 20 किलोची चावी; पाहा महाकुंभमेळ्या मधील आगळेवेगळे भक्त

Mahakumbh 2025 : 11 हजार रुद्राक्ष डोक्यावर बांधणारे Rudraksh Baba, तर 20 किलो चावीसोबत कुणी; 35 वर्षे जुनी ऍम्बेसिडर कार घेऊन एक बाबा : पाहा फोटो 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून वेगवेगळे बाबा येताना दिसतात. ज्यामध्ये त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. एक बाबा गेल्या 9 वर्षांपासून आपला हात वर रोखून ठेवला आहे.

Jan 7, 2025, 12:25 PM IST