lady

 Dombivali Lady With The Help Of Two Friends Cut The Private Part Of A Man Who Was Harrassing Her PT39S

डोबिवली | महिलेची छेडछाड करणाऱ्या तरुणाचे गुप्तांग कापले

डोबिवली | महिलेची छेडछाड करणाऱ्या तरुणाचे गुप्तांग कापले
Dombivali Lady With The Help Of Two Friends Cut The Private Part Of A Man Who Was Harrassing Her

Dec 27, 2018, 10:05 AM IST

दोन डोकं असलेल्या 'सयामी बाळा'ला दिला जन्म

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात गुरूवारी एका महिलेने सयामी जुळ्या मुलीला जन्म दिला आहे. सिव्हिलमध्येअशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्माला दिल आहे. या बाळाला दोन डोके असून एक शरीर आहे. तसेच त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

Apr 13, 2018, 11:20 AM IST

सलमान खानमुळे 'ही' महिला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला भेटू शकली नाही?

  जोधपुर न्यायालयाने बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान यांच्यावर काळवीट शिकार प्रकरणाबाबत शिक्षा सुनावली होती. सीजीएम देव कुमार खत्री यांनी 5 एप्रिल रोजी या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र 2 दिवसानंतर सलमानला या प्रकरणात जामीन मंजूर झाली. मात्र सलमान खान 2 रात्र जोधपुर मध्यवर्ती कारागृहात राहिला आणि त्याला ''कैदी नंबर 106'' या नावाने ओळखण्यात आलं. 

Apr 9, 2018, 01:02 PM IST

पॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू

सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.

Feb 9, 2018, 01:16 PM IST

नालासोपारा - महिलेशी अश्लील वर्तन करणारा बाबा अटकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 09:01 PM IST

ही महिला आहे ६० वर्ष उपाशी...

पोटची भूक माणसाला शांत बसून देत नाही. तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकता?

Sep 13, 2017, 03:21 PM IST

सिनेमातले फायटिंग सीन्स पाहून आजींनी दिली चोराला फाईट!

दिवसभर टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळं एका आजीबाईंनी स्वतःचा जीव वाचवला आणि चोराला धडाही शिकवला. 

Jul 11, 2017, 07:56 PM IST

सिनेमातले फायटिंग सीन्स पाहून आजींनी दिली चोराला फाईट!

सिनेमातले फायटिंग सीन्स पाहून आजींनी दिली चोराला फाईट!

Jul 11, 2017, 06:30 PM IST

'लेडी सिंघम'ची भाजप नेत्याला तंबी

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथल्या लेडी सिंघम श्रेष्ठा सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Jun 25, 2017, 10:28 PM IST