lady

पिंपरीतल्या महिलेला तांत्रिकानं केली मारहाण

पिंपरीतल्या महिलेला तांत्रिकानं केली मारहाण

Mar 14, 2016, 10:29 PM IST

दहावीच्या परीक्षेआधीच उत्तीर्ण झालीय ४५ वर्षीय सरीता!

शिकायची खरोखर इच्छा असेल, तर कोणतंच बंधन आड येत नाही... वयाचंही नाही... मुंबईतल्या एका गृहिणीनं हेच सिद्ध केलंय.

Mar 4, 2016, 05:01 PM IST

महिलेने शाहरुख खानच्या कानाखाली लगावली

बॉलिवूडचा किंग खान त्याचा आगामी चित्रपट फॅनच्या ट्रेलरच्या लाँचिंगच्या वेळेस एक अशी गोष्ट सांगितली ज्याचा आपण विचार ही केला नसेल. 

Mar 4, 2016, 09:22 AM IST

उंच पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात

स्त्री-पुरुष यांना एकमेकांबद्दल आकर्षण असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. या आकर्षणाची कारणे अनेक असू शकतात. अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असेलेले पुरुष अधिक आवडतात. काही महिला उंच पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. ही आहेत पाच कारणे

Jan 14, 2016, 01:36 PM IST

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Dec 29, 2015, 09:17 PM IST

VIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं?

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी सध्या वादात अडकलेत. 

Dec 26, 2015, 02:43 PM IST

धक्कादायक : दोन मुलींची हत्या करून महिलेनं केली आत्महत्या

क्षुल्लक कारणासाठी आपल्याच हातांनी आपल्या दोन्ही मुलींची हत्या करून एका महिलेनं स्वत:ही आत्महत्या केलीय.  नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात ही धक्कादायक घटना घडलीय.

Nov 25, 2015, 09:25 AM IST

93 वर्षांच्या आजींनी निवडणुकीत मारली बाजी

मोठ्या मोठ्या पक्षांना आपल्या ताकदीच्या जोरावर जे जमणार नाही, ते 93 वर्षांच्या एका आजीबाईंनी करून दाखवलंय... 

Nov 2, 2015, 09:51 AM IST

मुलाला वाचवण्यासाठी 'ती'नं बिबट्यावर चढवला प्रतिहल्ला

आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एक आईच मृत्यूचा सामना करू शकते... याचाच प्रत्यय आलाय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात...

Oct 10, 2015, 12:31 PM IST