बलात्कार, महिलेची निवस्त्र धिंड... काय चाललंय?
देशभरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेणे आणि फिरणं गुन्हा आहे की काय असा प्रश्न उपस्थित करणा-या घटना समोर आल्यात.
Jul 14, 2012, 07:54 AM ISTसेक्स करताना महिला का होतात जास्त उत्तेजित?
एका संशोधनातून अशी माहिती आली आहे् की, महिला सेक्सचा वेळेस आपल्या पार्टनरसोबत मांजरी सारख्या वागतात. अशी धारणा काही पुरूषांची आहे. या संशोधनानुसार काही महिला अत्यंत लाजाळू असतात. तर काही सेक्सच्या दरम्यान अगदी बिनधास्त असतात.
Feb 2, 2012, 10:20 AM ISTपोलीस घेतायेत आरोपी उंदराचा शोध...
लातूरच्या सरकारी रुग्णालयात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. एका उंदराने ५० वर्षीय महिलेच्या डाव्या हाताची तीन बोटे, तर उजव्या हाताची दोन बोटे खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 22, 2011, 07:50 AM IST