'एका युगाचा अंत...' लतादीदींना डॉ. सुभाष चंद्रा यांनी वाहिली श्रद्धांजली
'एका युगाचा अंत...'
Feb 6, 2022, 11:48 AM IST
Best Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी
पाहूयात लता दीदींची 10 सुपरहिट गाणी जी आजंही लोकप्रिय आहेत
Feb 6, 2022, 11:40 AM ISTवडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लता दीदींनी 8 चित्रपटांमध्ये केले होते काम
लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात गायिका म्हणून न करता अभिनेत्री म्हणून केली होती हे फार कमी लोकांना माहीत आहे.
Feb 6, 2022, 11:14 AM ISTlata Mangeshkar Death : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग
'ती' व्यक्ती कोण?
Feb 6, 2022, 11:13 AM IST
दीदी...सगळं संपलंय...अनंत आठवणी देत आज तुम्ही मात्र निघून गेलात; एका चाहतीनं दीदींसाठी लिहिलेलं भावनिक पत्र-
एक आठवण दीदींसाठी लिहिलेल्या आणि त्यांच्यापर्यंत कधीही न पोहोचलेल्या पत्राची...
Feb 6, 2022, 10:49 AM ISTभारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनाने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 6, 2022, 10:48 AM ISTVideo | संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत, डॉक्टरांची प्रतिक्रिया
Mumbai Breach Candy Doctor Press Conference On Lata Mangeshkar Death
Feb 6, 2022, 10:40 AM ISTLata Mangeshkar : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त
भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचं संगित क्षेत्रातील योगदान हे संपूर्ण जगाला नेहमीच आठवणीत राहिल. त्यांच्या निधनाने संगित क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
Feb 6, 2022, 10:31 AM ISTलता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया
लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 6, 2022, 10:15 AM ISTभारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Feb 6, 2022, 09:43 AM IST