लता दीदींचा अखेरचा प्रवास, शेवटच्या दर्शनासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी
लता मंगेशकर यांच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. लता दीदींचे पार्थिव थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे. जेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
Feb 6, 2022, 04:52 PM ISTहँड्स अप! जेव्हा Lata Mangeshkar यांनी CID च्या एसीपी प्रद्युम्नच्या डोक्यावरच धरली रिव्हॉल्वर
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये दीदी शिवाजी साटम यांच्यावर बंदूक रोखून दिसत आहेत.
Feb 6, 2022, 03:50 PM ISTLata Mangeshkar Death : हेमा ते लता मंगेशकर कसा होता दीदींचा रंजक प्रवास?
हेमाची लता कशी झाली? दीदींच्या नावामागचा रंजक किस्सा तुम्हाला माहीत आहे का?
Feb 6, 2022, 03:38 PM ISTLata Mangeshkar यांना भारतीय नौदला तर्फे देखील दिली जाणार मानवंदना
भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती त्यांच्या घरी पोहोचत आहेत.
Feb 6, 2022, 03:22 PM ISTजेव्हा Lata Mangeshkar यांना मिळालेलं दुसरं आयुष्य; तीन महिने कंठातून नव्हता दाटला सूर, पाहा असं काय झालेलं
एक काळ गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांचं आयुष्य वयाच्या 32 व्या वर्षी धोक्यात आलं होतं.
Feb 6, 2022, 03:19 PM ISTकोण होता तो मुलगा? त्याच्या निधनाची बातमी ऐकून लता दीदींना बसला होता धक्का
गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
Feb 6, 2022, 03:08 PM ISTलेकाच्या एका शब्दाने भावूक झालेल्या लतादीदी...पाहा लतादीदींनी कसं अनुभवलं मातृत्त्वाचं सुख
लता दीदींचा क्रिकेटशी संबंधही खूप मोठा होता.
Feb 6, 2022, 02:18 PM ISTप्रेमात पडूनही लतादीदींना शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा निर्णय का घेतला?
लतादीदींनाही लागली होती प्रेमाची चाहुल मात्र त्यांनी का पुढे जाण्याचा निर्णय घेतला नाही.... जाणून घ्या हे खास कारण
Feb 6, 2022, 02:14 PM IST'आज संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय'
पद्मजा फेणाणीयांच्या लतादीदींसोबतची आठवणी...
Feb 6, 2022, 01:56 PM IST
lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती
लतादीदींना संगीतचं नही तर महागड्या गाड्यांची देखील आवड
Feb 6, 2022, 01:21 PM IST
आई होऊन दीदी गायल्या आणि... पुन्हा सारा देश रडला... पाहा आठ तास उभं राहून त्यांनी कोणतं गाणं गायलेलं?
दीदींनी असंच एक गाणं गायलं, ज्यातून त्यांच्यात दडलेलं आईचं मन सर्वांना अनुभवता आलं.
Feb 6, 2022, 01:15 PM ISTlata Mangeshkar Death : 'त्या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लतादीदी, कधी ऐकलीये त्यांची 'अधुरी कहाणी...',
लतादीदींची 'अधुरी प्रेम कहाणी...',
Feb 6, 2022, 12:36 PM IST
'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई', दीदींबद्दल असं कोण बोललं ज्यामुळं माजलेली खळबळ?
बडे गुलाम अली खाँ यांचं वक्तव्य इतरांसाठी भुवया उंचावणारं होतं. पण, जेव्हा हे असं ते म्हणाले तेव्हा मात्र त्यामागच्या भावना समोर आल्या.
Feb 6, 2022, 12:32 PM ISTएका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात
लतादीदी यांनी एक काळ गाजवला, त्या खऱ्या अर्थानं सम्राज्ञी ठरल्या. असं असतानाच एक टप्पा असा आला, की त्यांचं आणि बहीण, गायिका आशा भोसले यांचं नातं तणावाच्या वळणावर आलं होतं.
Feb 6, 2022, 12:04 PM IST