lata mangeshkar death

Malaika Arora | "आज तरी लाज...", नेटीझन्स मलायकावर संतापले

 संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मलायकाने असंवेदनशीलपणा दाखवला.

 

Feb 6, 2022, 10:40 PM IST

Lata Mangehskar | लता दीदी अनंतात विलीन, सचिनचं मन रडलं, म्हणाला......

टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) दीदींबाबत ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.  

 

Feb 6, 2022, 09:40 PM IST

लतादीदींनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं कोणतं? तुम्हाला माहीत आहे का?

लतादीदींनी 35 भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. 

Feb 6, 2022, 09:22 PM IST

लतादीदी यांना आवडत नव्हत्या या गोष्टी म्हणून सोडला अभिनय?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

Feb 6, 2022, 08:55 PM IST

Lata Mangeshkar | लता दीदींच्या निधनामुळे पाकिस्तानही रडला

'भारतरत्न' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अनंतात विलीन झाल्या.

 

Feb 6, 2022, 08:23 PM IST

लता मंगेशकर यांचं ''आजोळ'' दुःखात

लता मंगेशकर आणि खानदेशचं काय खास नातं? दीदींच्या निधनानंतर गावात शोककळा

Feb 6, 2022, 08:10 PM IST

काश्मीर घ्या पण लता Lata Mangeshkar द्या, पाकिस्तानने जेव्हा केली होती ही मागणी

पाकिस्तानने जेव्हा लता दीदींना भारताकडे मागितलं होतं. लता दीदींचे पाकिस्तानात देखील मोठा चाहता वर्ग आहे.

Feb 6, 2022, 07:50 PM IST

lata mangeshkar funeral : शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार....लतादीदी अनंतात विलिन

भारताचा सूर हरपला... अनंतात विलिन झाला...

Feb 6, 2022, 07:22 PM IST
cricket team india  wearing black armbands to pay their respects to lata mangeshkar PT44S

VIDEO | टीम इंडियाकडून लता दीदींना आदरांजली

cricket team india wearing black armbands to pay their respects to lata mangeshkar

Feb 6, 2022, 06:20 PM IST

Lata Mangeshkar | MS Dhoni च्या त्या गोष्टीमुळे लतादीदीं झाल्या होत्या अस्वस्थ...

दिग्गज गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी (Lata Mangeshkar Death) जगाचा निरोप घेतला आहे. 

Feb 6, 2022, 05:24 PM IST

कठीण काळात दीदींसोबत असणाऱ्या श्रद्धा कपूरचं काय आहे खास नातं? 

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

Feb 6, 2022, 05:16 PM IST

कोणाच्या सांगण्यावरून Lata Mangeshkar यांनी गायलं होतं भोजपुरी गाणं?

लता मंगेशकर नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा पहिल्यांदा विचार करत असतं. कदाचित याच कारणाने लता दीदींनी एका व्यक्तीचं ऐकून भोजपूरी गाणं गायलं होतं.

Feb 6, 2022, 05:12 PM IST

लतादीदींमुळे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात अश्रू

पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळी त्यांच्या डोळ्यात लतादीदींना पाहून अश्रू आले होते. त्यामागचा एक खास किस्सा आहे. 

Feb 6, 2022, 05:06 PM IST