'डॅटसन'ची नवी 'रेडिगो-१००० सीसी' कार लॉन्च
डॅटसनची 'रेडिगो-१००० सीसी' नावाची कार लॉन्च करण्यात आलीय.
Jul 30, 2017, 04:20 PM ISTभिकारी चित्रपटाचं म्यूझिक लॉन्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 05:27 PM ISTरिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
Jul 21, 2017, 02:31 PM ISTरिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
रिलायन्स इंडस्ट्रीजच आज मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलीय. यावेळी RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त फोरजी फोन लॉन्च केलाय.
Jul 21, 2017, 01:04 PM ISTझी मीडियाच्या परिवारात नवा सदस्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 06:35 PM ISTशाओमीचा Mi Max 2 भारतात लॉन्च
चीनी मोबाईल कंपनी शाओमीचा Mi Max 2 फॅबलेट भारतात लॉन्च केला आहे.
Jul 18, 2017, 06:19 PM ISTनोकिया १०५ आणि १३० फीचर फोन लाँच
नोकिया ३३१० हा फोन लाँच केल्यानंतर आता नोकिया १०५ आणि नोकिया १३० हे नवे फोन भारतात लाँच करण्यात आलेत.
Jul 17, 2017, 06:28 PM ISTरेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...
Jul 16, 2017, 12:11 AM ISTभारतात लॉन्च झालेल्या फेसबुक मॅसेंजर लाईटच्या खास गोष्टी...
फेसबुकनं स्लो इंटरनेट स्पीडवर उपाय म्हणून मॅसेंजरचं 'लाईट' वर्जन भारतात लॉन्च केलंय. हे वर्जन इतर देशांत गेल्या वर्षीच लॉन्च करण्यात आलं होतं.
Jul 13, 2017, 06:31 PM ISTचार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवस चालणारा स्मार्टफोन लॉन्च
मोटोरोला कंपनीचा 'मोटो ई४ प्लस' भारतात लॉन्च झालाय. फ्लिपकार्टवर आज रात्रीपासून हा स्मार्टफोन ग्राहकांना विकत घेता येईल.
Jul 12, 2017, 05:39 PM ISTभारतात Honor 8 Pro स्मार्टफोन लॉन्च, पाहा फिचर्स...
चीनची स्मार्टफोन दिग्दज हुआवेईचा बहुप्रतिक्षित 'ऑनर ८ प्रो' भारतात गुरुवारी लॉन्च झालाय.
Jul 8, 2017, 12:19 AM ISTGSTच्या लोकार्पण कार्यक्रमात पवारांना मानाचं स्थान!
देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.
Jul 1, 2017, 07:11 AM ISTदेशात 'अर्थक्रांती! GST अखेर लागू
देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.
Jul 1, 2017, 06:50 AM ISTजीएसटीचं काऊंटडाऊन सुरू... आज मध्यरात्री भव्य लॉन्चिंग सोहळा
जीएसटीचं काऊंटडाऊन सुरू... आज मध्यरात्री भव्य लॉन्चिंग सोहळा
Jun 30, 2017, 04:24 PM ISTजीएसटीचं काऊंटडाऊन सुरू... आज मध्यरात्री भव्य लॉन्चिंग सोहळा
जीएसटीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. आज मध्यरात्री देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा लागू होईल. देशात वस्तू आणि सेवाकर लागू होणार आहे. या ऐतिहासिक क्षणी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशातल्या १०० नामदारांना बोलवण्यात आलंय.
Jun 30, 2017, 09:19 AM IST