शिमला - पंतप्रधान मोदींच्या हस्ते उड्डान योजनेचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 08:39 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च
सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.
Apr 20, 2017, 07:12 PM IST'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक
रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय.
Apr 12, 2017, 06:03 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधींवर नाराज
शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला राहुल गांधी आले नाहीत.
Apr 11, 2017, 09:24 PM IST'जिओ'ची 'धन धना धन' ऑफर जाहीर...
रिलायन्सनं समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घ्यावी लागली असली तरी 'जिओ'नं हार पत्करलेली नाही. यामुळे आपल्या हिरमुसलेल्या ग्राहकांना पुन्हा खूश करण्यासाठी जिओनं पुन्हा एकदा 'धन धना धन' नावाची ऑफर ग्राहकांसमोर आणलीय.
Apr 11, 2017, 06:17 PM ISTगुगलचं यूट्यूब गो भारतात लॉन्च
गुगलनं त्यांचं नवं ऍप यूट्यूब गो भारतामध्ये लॉन्च केलं आहे. या ऍपमुळे ग्राहकांना कमी इंटरनेट स्पीड असतानाही व्हिडिओ पाहता येणार आहे.
Apr 5, 2017, 08:18 PM ISTबजेट स्मार्टफोन 'मोटो जी ५' भारतात लॉन्च
चीनी स्मार्टफोन कंपनी लेनोवोनं आज भारतात आपला बजेट स्मार्टफोन मोटो जी ५ लॉन्च केलाय.
Apr 4, 2017, 12:27 PM ISTपोर्शची ही शानदार नवी कार पाहिलीत तर डोळे दिपतील...
जर्मनी ची स्पोर्टस कार कंपनी पोर्शनं भारतात आपली नवी 'पॅनामेरा' सादर केलीय. बाजारात 'पॅनामेरा टर्बो' आणि 'पॅनामेरा टर्बो एक्झीक्युटिव्ह' असे दोन मॉडल्स दिसतात.
Mar 24, 2017, 08:57 PM ISTहोंडाची पहिली 'मेड इन इंडिया' WR-V लॉन्च
होंडा कार्स इंडिया लिमिटेडनं आपली नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार WR-V लॉन्च केलीय.
Mar 16, 2017, 04:46 PM ISTमहिलांसाठी पोलिसांचा व्हॉटसअप 'बडीकॉप'!
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून 'बडीकॉप' हा एक क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
Mar 8, 2017, 08:36 AM ISTजिओला टक्कर, एअरटेल आणणार मोठी ऑफर
रियायंस जिओच्या मोठ्या यशानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओ १ एप्रिलपासून ३०३ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि ३० जीबी डेटा देणार आहे. यानंतर एयरटेलने ही मोठी ऑफर आणली आहे.
Feb 28, 2017, 04:37 PM ISTकन्नड 'सैराट'चं पोस्टर लॉन्च
सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. याच सैराटचा आता कन्नडमध्ये रिमेक होत आहे.
Feb 22, 2017, 01:45 PM ISTसायकलच्या किंमतीत 'हीरो'ची 'फ्लॅश' लॉन्च
टू व्हीलरसाठी प्रसिद्ध 'हीरो' कंपनीनं आपली एक नवी कोरी इको-फ्रेंडली स्कूटर लॉन्च केलीय. 'फ्लॅश' असं या स्कूटरचं नाव असून ती अगदी सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
Feb 3, 2017, 11:17 AM ISTरायगड - दा कृ सोमण यांच्या पुस्तकाचं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 09:06 PM ISTयामाहाची 'FZ 25' भारतात लॉन्च
यामाहानं 'FZ 25' ही FZ सीरिजमधली नवी बाईक भारतामध्ये लॉन्च केली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुममधली या बाईकची किंमत 1,19,500 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2017पासून या बाईकची डिलिव्हरी मिळायला सुरुवात होणार आहे.
Jan 24, 2017, 06:29 PM IST