शेतकऱ्याच्या हमीभावावर कायद्याचा तोडगा
राज्य सरकारनं हमीभावावर अखेर कायद्याचा तोडगा काढलाय. हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी केल्यास गुन्हा ठरणार आहे.
May 3, 2017, 07:32 PM ISTविवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?
विवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?
Apr 11, 2017, 10:21 PM ISTदारु पिऊन गाडी चालवली तर...
दारु पिऊन गाडी चालवणा-यांविरोधात आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
Apr 9, 2017, 10:50 PM ISTराज्याचा दारूबंदीचा कायदा तयार
राज्याचा दारूबंदीचा कायदा तयार आहे. शासनाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा तयार केला आहे.
Apr 3, 2017, 02:40 PM IST'रोज एक कायदा रद्द करणार'
केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
Apr 2, 2017, 06:38 PM ISTAPMC ऐवजी राज्यात 'आदर्श मंडी कायदा'
APMC ऐवजी राज्यात 'आदर्श मंडी कायदा'
Feb 28, 2017, 03:34 PM ISTAPMC ऐवजी राज्यात 'आदर्श मंडी कायदा'
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी कायद्याऐवजी आता राज्यात नवीन आदर्श मंडी कायदा येणार आहे.
Feb 28, 2017, 10:44 AM ISTमाल्या, मोदींसारख्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा
देशात घोटाळे करून आणि कर्ज बुडवेगिरी करून देशातून फरार झालेल्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतात लवकरच कठोर कायदा अस्तित्वात येणार आहे. तशी घोषणाच आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली.
Feb 1, 2017, 04:02 PM ISTबिंदल थाट-माटच्या आगीत दोन जावयांना गमावलेल्या कुटुंबाचा संताप
बिंदल थाट-माटच्या आगीत दोन जावयांना गमावलेल्या कुटुंबाचा संताप
Dec 23, 2016, 09:33 PM ISTगर्भपाताच्या कायद्यात होणार बदल
देशातल्या सिंगल मदर्सना दिलासा देण्यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे
Dec 12, 2016, 08:21 PM ISTबोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी कायद्यात बदल
झी 24 तासने बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे.
Dec 8, 2016, 07:49 PM ISTअॅट्रॉसिटी... काडी टाकली... मुद्दा पेटला... पवारांनी घुमजाव केलं!
राज्यात सध्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यावरून उठलेल्या वादळाविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपली भूमिका स्पष्ट केली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा असं म्हटलं नाही असं पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. शिवाय जर राज्यात कायद्याच्या विरोधात मोर्चे निघत असतील, तर त्यात सरकारनं लक्ष घालावं असंही पवारांनी म्हटलं. अॅट्रॉसिटीच काय इतर कुठल्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये असही पवारांनी म्हटलं.
Aug 30, 2016, 09:23 PM ISTगर्भपात कायद्याच्या फेरविचारावर सुनावणी
गर्भपात कायद्याच्या फेरविचारावर सुनावणी
Jul 21, 2016, 05:10 PM IST