सरकारी कर्मचाऱ्यांनो वृद्ध पालकांना सांभाळा, अन्यथा वेतनकपातीला तयार रहा..!
आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार कापणार, आसाम राज्य सरकारचा अभिनव निर्णय, कापलेली रक्कम पालकांच्या खात्यात जमा करण्याची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे.
Jul 30, 2018, 12:47 PM IST'मोबाईलच्या अतिवापराविरोधात युवकांवर मर्यादा घालणारा कायदा बनवा '
अश्लिल संगित, चित्रपट आणि उत्तेजना भडकवणाऱ्या जाहिरातींवरही बंदी घालायला हवी अशी मागणी त्यांनी केली.
Apr 29, 2018, 04:29 PM ISTमिका सिंग सलमानच्या पाठिशी, शेअर केला व्हिडओ
अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे गायक मिका सिंगदेखली अभिनेता सलमान खानच्या बाजूने उभा राहिला आहे.
Apr 6, 2018, 09:28 PM ISTरोखठोक | अॅट्रॉसिटी कायद्याचा वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 07:08 PM ISTपक्षांतर करणाऱ्यांविरोधात कायदा करा, नितीन गडकरींची मागणी
सत्तेसाठी पक्षांतर करणा-यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोला हाणलाय.
Mar 22, 2018, 11:04 PM ISTमुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी
ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय.
Feb 7, 2018, 09:28 PM ISTमुंबई | महारेरा अंतर्गत तक्रारींसाठी ग्राहकांना नवं व्यासपीठ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 09:05 PM ISTनवी दिल्ली । तीन तलाक विधेयक सादर, मुस्लिम महिलांसाठी ऎतिहासिक दिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 01:59 PM ISTनवी दिल्ली । काय सांगतो तीन तलाक कायद्याचा मसुदा?
Dec 28, 2017, 01:55 PM ISTहिवाळी अधिवेशनातच तीन तलाकवर कायदा?
भारतामध्ये तीन तलाक बेकायदेशीर करण्यासाठी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.
Nov 21, 2017, 05:02 PM IST'आधार' कायद्यावर आज होणार सुनावणी
आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली असून त्यावर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी होत आहे.
Nov 3, 2017, 03:44 PM IST'महाराष्ट्रातही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारा कायदा'
राजस्थानमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे.
Oct 23, 2017, 10:07 PM ISTराष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!
खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.
Sep 2, 2017, 05:50 PM ISTमुंबई विद्यापीठावर नामुष्की, तिसरी डेडलाईनही टळली
पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची तिसरी म्हणजेच १५ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.
Aug 16, 2017, 09:07 AM IST