leadership

काँग्रेस - राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Oct 12, 2018, 10:02 PM IST

पर्रिकरांच्या ढासळत्या तब्येतीमुळे गोव्यात नेतृत्व बदलाची मागणी

गोव्यात सत्ताबदलाची मागणी जोर धरू लागलीय

Sep 15, 2018, 03:00 PM IST

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदलाबद्दल नितीन गडकरी म्हणतात...

 मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात अशी भाजपमध्ये चर्चा असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

Jul 28, 2018, 09:50 AM IST

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला राजीनामा

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील टेस्ट सिरीजमधील सर्वात मोठी बातमी. 

Mar 25, 2018, 02:39 PM IST

लोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार

 'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Apr 11, 2017, 01:35 PM IST

काहीही करा महापौर भाजपचाच पाहिजे, दिल्लीतून टेलीफोन...

 'काहीही करा मुंबईच्या महापौरपदावरील दावा सोडू नका, मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान झाला पाहिजे', अशा स्पष्ट सूचना भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वाला दिल्याची बातमी एका न्यूज चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Feb 24, 2017, 10:53 PM IST

नागपूरची माणसे चांगली पण नेतृत्व नाही - शरद पवार

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची खिल्ली उडवली. ते पुढे बोलले की, 'मुख्यमंत्री म्हणतात मी सध्या संयुक्त महाराष्ट्राचा आहे. म्हणजे उद्या पद गेले की हे महाराष्ट्राचे तुकडे करायला मोकळे. मराठी ही मातृभाषा असणा-या राज्याचे हे दोन तुकडे करणार आहेत. ज्या राज्याच्या ऐक्यासाठी 109 हुतात्म्यांनी रक्त गाळले. पण तुमच्या नेत्यांत दम नाही, ती कुवत नाही. यांच्या हातून राज्याची जपणूक केली जाणार नाही.'

Feb 19, 2017, 01:26 PM IST

प्रो कबड्डी : अनुपच्या नेतृत्वाखाली यू मुंबा सज्ज

अनुपच्या नेतृत्वाखाली यू मुंबा सज्ज 

Jun 25, 2016, 09:21 PM IST

'मराठी माणसानं केंद्रीय नेतृत्व करावं'

'मराठी माणसानं केंद्रीय नेतृत्व करावं'

May 11, 2016, 10:06 PM IST

देशाच्या हवामानानंतर काँग्रेस कार्यकारिणीतही बदल

 देशाच्या हवामानात जसा अचानक मोठा बदल झालाय, तसा काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीत मोठा बदल केला आहे. मात्र या अचानक बदलाचे काय परिणाम होतील हे उशीरा का होईना दिसून येणार आहे. काँग्रेसला राजकीय हवामानात चांगले बदल करून पक्ष सदृढ करता येईल का ही देखिल महत्वाची बाब असणार आहे.

Mar 2, 2015, 12:40 PM IST

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत नाही : चव्हाण

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची आज निवड होणार आहे, या स्पर्धेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतली आहे. मागील 15 वर्षात आपण काँग्रेस सरकारमध्ये अनेक पदं भूषवली. 

Nov 6, 2014, 03:36 PM IST

'काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही'

काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना मंगळवारी औपचारिकरित्या कळवलंय. अपुरे संख्याबळ आणि पदाबाबतची आजवरची प्रथा याचा विचार करुन काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद नाकरण्यात आलंय. 

Aug 20, 2014, 09:43 AM IST