विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी, लांडेंचा अपक्ष अर्ज
विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2016, 03:09 PM ISTविधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाचवा, सहावा उमेदवार जाहीर
विधानपरिषदेच्या निवडणgकीतली चुरस वाढत चालली आहे. भाजपच्या गोटातून एकूण सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
May 31, 2016, 12:43 PM ISTठाणे : विधान परिषद निवडणूक शिवसेना जिंकणार - शिंदे
May 14, 2016, 08:44 AM ISTविधान परिषदेसाठी सेनेचे देसाई, भाजपकडून जानकरांना संधी
विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपनं देखील आपले उमेदवार निश्चित केलेत. मात्र त्यांची नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलीत.
Jan 20, 2015, 09:03 AM IST