मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणgकीतली चुरस वाढत चालली आहे. भाजपच्या गोटातून एकूण सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपकडून पाचवा उमेदवार म्हणून आर एन सिंग आणि सहावा उमेदवार म्हणून प्रसाद लाड थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत.
विधानपरिषदेच्या एकूण १० जागांसाठी येत्या १० जूनला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे.