legislative council

विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजीत? निवडणूक अटळ, 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यामुळे येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झालंय. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याच्या चर्चा सुरू झालेत. पाहुया त्यासंदर्भातलाच एक स्पेशल रिपोर्ट..

Jul 5, 2024, 08:26 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे. 

Jul 1, 2024, 09:01 PM IST

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लान

पंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात 'कम बॅक' होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया. 

Jul 1, 2024, 08:14 PM IST
Result of 4 Legislative Council seats today PT2M12S

विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल

Result of 4 Legislative Council seats today

Jul 1, 2024, 02:20 PM IST

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

Jayant Patil Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.

Jun 28, 2024, 08:11 PM IST
Pankaja Munde is likely to be appointed to the Legislative Council PT2M45S

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Appointment of 12 MLAs: विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jul 11, 2023, 11:46 AM IST

दोन राज्यपाल, 7 वेळा सुनावणी अन् 12 आमदार... येत्या 24 तासात सुप्रीम कोर्ट देणार 'या' प्रकरणाचा निकाल?

Legislative Council MLA : विधान परिषद 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्न कधी सुटणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच या प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 01:29 PM IST

नीलम गोऱ्हे यांना पुन्हा डावललं... महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नावच नाही

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा एककल्ली कारभार सुरु आहे, विधीमंडळ परिसरातील कार्यक्रमांबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही, आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा दावा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. 

Mar 24, 2023, 01:18 PM IST

विधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?

शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय

Feb 28, 2023, 07:58 PM IST