lenovo

दमदार साऊंड सिस्टीमवाला 'लेनोवो के५ प्लस' लाँच

लेनोवोने कमी किंमतीत दमदार साऊंड सिस्टीमवाला के५ प्लस स्मार्टफोन लाँच केलाय. बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या  MWC2016मध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलाय . या स्मार्टफोनची किंमत साधारण १५० डॉलर म्हणजेच १० हजार रुपये आहे. 

Feb 24, 2016, 12:04 PM IST

मोटोरोलाचे नाव बदलणार

आता मोटोरोला ही कंपनी मोटो बाय लेनोवो या नावाने ओळखली जाणार आहे. मोटोरोलाचे सीईओ रिक ऑस्ट्रेलोह यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. लेनोवोने २०१४मध्ये मोटोरोलोला गुगलकडून खरेदी केले. 

Jan 9, 2016, 07:33 PM IST

दिवाळीत १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे ५ लेटेस्ट स्मार्टफोन

या दिवाळीत तुम्हांला अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेटच्या ऑफऱ येत आहेत. पण तुम्हांला जास्त पैसे खर्च न करता बजेटमध्ये स्मार्टफोन खऱेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी अनेक चॉइस उपलब्ध आहेत.  

Nov 11, 2015, 01:28 PM IST

दिवाळीला लेनोवो आणतोय सर्वात जबरदस्त स्मार्टफोन!

लेनोवे यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं खास नवे स्मार्टफोन्स लॉन्च करतेय. सर्वाधिक आतुरता आहे ती, A6000 ची... भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ४जी स्मार्टफोन सीरिजचा शक्तीशाली रूप आहे.

Oct 26, 2015, 09:56 AM IST

लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010

लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.

Aug 20, 2015, 03:46 PM IST

लिनोव्होनं लॉन्च केला पहिला ट्रान्स्परंट डिस्प्ले स्मार्टफोन

लिनोव्होनं नुकताच आपल्या ऑनलाइन ब्रँड Zuk (जूक) चीनमध्ये लॉन्च केलाय. जूक कंपनीचा पहिला केवळ ऑनलाइन विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या ब्राँडचा पहिला स्मार्टफोन Z1चीनमध्ये लॉन्च केलाय आणि आता कंपनीनं एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ज्याचं डिझाइन पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल.

Aug 17, 2015, 04:37 PM IST

लेनोवोचा दमदार 'के-३ नोट' भारतात लॉन्च, किंमत ९,९९९ रुपये!

मूळची चीनी कंपनी लेनोवोनं आपला एक नवा स्मार्टफोन भारताय बाजारात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं नाव आहे... 'के-३ नोट'... 

Jun 25, 2015, 03:01 PM IST

लिनोव्होनं लॉन्च केला स्वस्त पण दमदार स्मार्टफोन A6000 प्लस

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लिनोव्होनं आपला पॉप्युलर स्मार्टफोन A6000ला पुन्हा एकदा नव्या रुपात लॉन्च केलंय. लिनोव्होचा नवा स्मार्टफोन A6000 प्लसची किंमत केवळ ७४९९ रुपये आहे. शुक्रवारी लॉन्च झालेल्या या फोनची पहिली ऑनलाइन विक्री २८ एप्रिलपासून फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.

Apr 19, 2015, 05:22 PM IST

लेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499!

लेनोव्हानं आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार ए सीरिज टॅबलेट A7-50 बाजारात आणलाय. हा भारतात कंपनीच्या डू स्टोअरला उपलब्ध असेल. लेनोव्हाचा हा टॅबलेट सिंगल सिमवर काम करतो. यात व्हॉइस कॉलिंग हे महत्त्वाचं फीचर आहे.

Jun 8, 2014, 12:05 PM IST

‘लिनोव्हो’च्या स्वस्त स्मार्टफोन्सचा धूमधडाका...

मोबाईल निर्माती कंपनी ‘लिनोव्हो’ लवकरच स्मार्टफोन्सच्या बाजारात धूम उडवून देण्यास सज्ज झालीय. कंपनीचे नवे हँडसेट एस-६५०, ए-८५९ आणि एस-९३० लवकरच बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.

Jan 5, 2014, 03:09 PM IST

लिनोव्हाचा नवा ‘योगा टॅब्लेट’

बाजारात आपली मागणी वाढवण्याच्या हेतूनं पर्सनल कम्प्युटर बनवणारी ‘लिनोव्हा’नं शुक्रवारी नवीन ‘योगा टॅब्लेट’ लॉंच केला आहे. या टॅबलेटची किंमत २२,९९९ रूपयांपासून ते २८,९९९ रूपयांच्या आसपास आहे.

Nov 17, 2013, 07:57 PM IST

५ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत नवा स्मार्टफोन

सध्या स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. तरीही हे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. मात्र आता कंप्युटर क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी लेनोव्हो नवे स्मार्टफोन आणत आहे. हे स्मार्टफोनची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी असेल.

Jun 10, 2013, 06:18 PM IST

‘लिनोवो’चा धुमधडाका; घेऊन या २२ हजारांत पीसी!

कम्प्युटर निर्माती कंम्पनी लिनोवोनं सोमवारी पर्सनल कम्प्युटरचे तब्बल १८ नवे मॉडेल लॉन्च केलेत. ‘विंडोंज ८’ या आधुनिक ऑपरेटींग सिस्टमसहित हे कम्प्युटर्स लॉन्च करण्यात आलेत.

Mar 26, 2013, 11:09 AM IST