life tips

2025 मध्ये यशाच्या शिखरावर पोहोचाल;यशस्वी व्यक्तींच्या 'या' 10 सवयी आजपासूनच लावून घ्या!

Successful People Good Habits To Follow in 2025: आयुष्यात आपण यशस्वी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. करिअर असो, नातेसंबंध असो किंवा जीवनातील इतर कोणतेही पैलू असो, सर्व क्षेत्रात आपण यशस्वी असावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण यश मिळवणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही. तर तो काही सवयींचा परिणाम आहे. यशस्वी लोकांना काही सवयी असतात, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा 10 सवयींबद्दल जाणून घेऊया.

Jan 1, 2025, 04:00 PM IST

चाणक्यनीती नुसार 'या' लोकांना कधीच मिळत नाही मान-सम्मान

Chanakya Niti Quotes: चाणक्यनीती नुसार 'या' लोकांना कधीच मिळत नाही मान-सम्मान. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात मानवाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात या चुका केल्या तर त्यांच्या जीवनात नेहमीच अडचणी येतात.

Aug 13, 2024, 12:12 PM IST

आयुष्यात कायम पॉजिटीव्ह राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा

Lifestyle Tips:  कायम Positive राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा, मनात नको ते विचार येणारच नाहीत! तुमच्या आयुष्यात कोणतेही चांगले काम घडत असेल तर त्यासाठी आभार व्यक्त करा. असं केल्याने तुमचे लक्ष आपोआप पॉझिटिव्ह गोष्टींकडे केंद्रित होईल.  तुमची संगत कशी आहे याचाही आपल्या आयुष्यावर फरक पडत असतो. त्यामुळं नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांसोबत राहवे. 

Jun 11, 2024, 07:21 PM IST

Garuda Purana : 'या' लोकांच्या घरी कधीही करू नका जेवण; कारण जाणून तुम्हीसुद्धा

Garuda Purana : हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आणि पुराणं आहेत. यातील एक आहे गरुड पुराण. यात मानवाला जीवनातील सुखी जीवनाचे मूलमंत्र दिले गेले आहेत. यात सांगितलं आहे की, काही लोकांकडे चुकूनही जेवण करु नयेत. जाणून घ्या ते कुठले लोक आहेत. 

Dec 3, 2023, 02:24 PM IST

Chanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...

Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात.

Jan 13, 2023, 06:58 PM IST

Ooops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स

ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.

Sep 25, 2022, 11:27 PM IST