जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे तुम्ही निरोगी दीर्घायुषी व्हाल!
रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करतात.
Feb 27, 2018, 07:22 PM ISTलग्नाच्या साईट्सपेक्षा डेटिंग साईट्समध्ये तरूणांचा जास्त इंटरेस्ट - सर्व्हे
मोबाईल आजच्या जगात सर्वात गरजेचा झाला आहे. मोबाईल आजकाल सर्वच प्रकारचे अॅप्लीकेशन्स उपलब्ध असतात.
Feb 15, 2018, 07:14 PM ISTऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत
जेव्हा एखादी व्यक्ती ८ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवत असेल तर अर्थातच सहका-यांसोबत मैत्री होणार.
Dec 5, 2017, 11:36 PM ISTवजन कमी करायचं असेल तर झोपण्याआधी करा हे काम!
वेगवेगळ्या व्यायाम करून, खाणं बंद करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. याकडे तुम्हाला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
Dec 5, 2017, 08:00 PM IST...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!
अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.
Nov 22, 2017, 11:06 PM ISTवास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क
तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.
Nov 21, 2017, 06:05 PM ISTविश्वसुंदरी बनल्यावर मिळणारे मानधन पाहून व्हाल हैराण
जगभरातील अनेक मंडळींसाठी विश्वसुंदरी हा अत्यंत महत्त्वाचा किताब. प्रतिवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या देशातील एक सुंदरी हा किताब पटकावते.
Nov 21, 2017, 05:57 PM ISTअरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)
भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.
Nov 13, 2017, 06:00 PM IST'या' छोट्या पुडीचे मोठे फायदे...
आपण एखादी नवीन बॅग, पाण्याची बाटली किंवा नवीन शूज विकत घेतले की त्यासोबत आपल्याला ही छोटीशी पुडी किंवा पॉकेट मिळतेच.
Sep 20, 2017, 03:32 PM ISTसावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा
तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.
Aug 14, 2017, 10:56 PM ISTतुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना?
प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन
May 22, 2016, 10:08 AM ISTचीनची लाईफस्टाईल 'डर्टी'
तुम्ही चायनिज खाने पसंत करता. चायनिज मोबाईल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, चीनच्या जीवन शैलीबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला उलड्या होतील. इतके ते डर्टी लोक असतात.
Feb 16, 2016, 10:58 PM ISTलंच घेताना या टिप्सचा विचार करा आणि राहा फिट
अनेक लोक लंचच्यावेळी भरपूर काम घेऊन बसतात आणि ते करत असतात. मात्र, ऑफिसमध्ये असताना लंचच्यावेळी जेवण घेतले पाहिजे आणि त्यावेळत ऑफिसमधील कामे विसरली पाहिजेत.
Oct 23, 2015, 10:06 AM ISTबेडमध्ये जाण्यापूर्वी या चुका करू नका...
दिवसभर थकल्यानंतर आनंदाने आपण बेडमध्ये आराम करण्यासाठी जातो. पण झोप येण्याचे नाव घेत नाही. याचे कधी कारण तुम्ही जाणून घेतले का? याचे कोणतेही कारण असू शकते, त्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. तुम्ही पुढील काही चुका तर करत नाही ना.
Aug 31, 2015, 05:13 PM ISTकुंभमेळा स्पेशल : स्टाईल मे रहने का... पाहा, साधुंची लाईफस्टाईल
स्टाईल मे रहने का... पाहा, साधुंची लाईफस्टाईल
Jul 25, 2015, 07:19 PM IST