गिरच्या अभयारण्यात दिसलं अद्भूत दृष्यं
गुजरातमधलं गिरचं अभयारण्य आशियाई सिंहांच्या मोठ्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे.
Jun 1, 2016, 09:08 PM ISTवाघ-सिंहासाठी ठंडा ठंडा-कूल कूल अनुभव
May 27, 2016, 11:38 PM ISTया चिमुरडीच्या निरागस किसला सिंहाने पाहा कशी दिली प्रतिक्रिया
मुंबई : एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहताना ही चिमुरडी खुश झाली.
Mar 14, 2016, 03:57 PM ISTव्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल
एक अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळतायत.
Mar 5, 2016, 01:25 PM ISTसिंहाचा म्हशीवर हल्ला, अनपेक्षित घडलं, पहा व्हिडिओ
जंगलाचा राजा सिंहानं जर कोणावर हल्ला केला तर त्याचा जीव गेलाच म्हणून समजा.
Jan 22, 2016, 07:37 PM ISTछोट्या हरिणाच्या बछड्याला वाचविण्यासाठी सिंह भिडला दुसऱ्या सिंहांशी, Video व्हायरल
जगात सर्वात क्रूर जनावरांमध्ये सिंहाचे नाव सर्वात वर घेतले जाते. त्याच्या तावडीत एखादा फसला तर त्यातून बाहेर येणे अशक्य गोष्ट आहे. पण वाइल्ड लाइफमध्ये अनेकदा असे चमत्कार झाले आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास बसत नाही.
Oct 4, 2015, 05:54 PM ISTमुंबईत पांढरी पट्टेदार 'रिबेका' देतेय कॅन्सरशी लढा
मुंबईत पांढरी पट्टेदार 'रिबेका' देतेय कॅन्सरशी लढा
Aug 29, 2015, 10:05 AM ISTवायरल व्हिडिओ: जेव्हा म्हशीने सिंहाला ५ मीटर उंचावर फेकलं
एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. हा जंगलातील व्हिडिओ आहे. म्हशींच्या एका कळपावर सिंहानं हल्ला केला. तेव्हा एका म्हशीनं आपल्या शिंगांनी सिंहाला हवेत फेकलं. सिंह जवळपास पाच मीटर उंचावर फेकला गेला.
Aug 10, 2015, 11:43 AM ISTम्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी चक्क सिंह झाडावर...
एक असा फोटो समोर आलाय की जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. म्हशींच्या कळपाला घाबरून जंगलाचा राजा सिंह चक्क झाडावर चढलाय. मात्र म्हशींच्या कळपानं झाडाभोवती फेर धरून सिंह खाली पडण्याची वाट पाहली.
May 26, 2015, 03:07 PM ISTसिंह राष्ट्रीय प्राणी होणार, वाघाचं काय?
केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळं वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
Apr 18, 2015, 04:56 PM ISTमृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार!
भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे. चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...
Apr 12, 2015, 07:48 PM ISTआता मृत प्राण्याचं दर्शन पुन्हा घडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 11:00 AM ISTपाहा सिंह गाडीचं दार कसं उघडतो
एका अभयारण्यात अनेक सिंह बसले होते, काही मुली आपल्या गाडीतून या जंगलाच्या राजाचे फोटो टिपत होते. यात एक सिंह गाडीच्या जवळ आला, गाडीच्या खिडकीची काचही लावलेली होती आणि अचानक सिंहाने गाडीचं दार बाहेरून उघडला, हे दार कसं उघडलं पाहा
Mar 9, 2015, 05:24 PM ISTठाण्यात चक्क रस्त्यावर सिंह फिरतोय...
ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक सिंह फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून सर्वत्र फिरतो आहे. व्हॉटस अपवर कुणा अज्ञात व्यक्तीनं ही क्लिप अपलोड केलीय.
Dec 11, 2014, 11:27 PM IST