lion

महाराष्ट्राचा Simba : 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंह जन्मला! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्सवाचा माहोल…

बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'मानसी' नामक मादीने गोंडस छाव्याला जन्म दिलाय.  

 

Jan 17, 2025, 08:40 PM IST

...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!

...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!

Aug 3, 2024, 04:01 PM IST

...म्हणून 'त्या' नेत्याने इंदिरा गांधींच्या सभेत सोडलेला सिंह! कारण ठरला एक 'नकार'

Lion In Ex PM Indira Gandhi Rally: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सभेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता. इंदिरा गांधींकडे केलेली एक विनंती मान्य न केल्याने त्यांच्यासभेत हे जाणूनबुजून घडवून आणलं होतं.

Oct 12, 2023, 03:36 PM IST

सिंहाच्या आवारात शिरणं पडलं महागात, हृदयाचा ठोका चुकविणारा Video

Viral Video : तो व्यक्ती सिंहाच्या गोठ्यात शिरला अन् क्षणात जंगलाच्या राजाने तिची शिकार केली. हा भयानक आणि हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 24, 2023, 02:12 PM IST

Viral Video: नदीकाठी गेलेल्या तहानलेल्या सिंहासमोर मगर आली आणि पुढे...

Viral Video : सोशल मीडियावर मगर आणि सिंहाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

 

Jun 16, 2023, 12:47 PM IST

Snake Lion Video: नाद करायचा नाय! सापाशी नडणं बछड्याला आयुष्यभर लक्षात राहिल

Snake Lion Video: टेरेटरी (Lion Territory) हा प्रकार प्राण्यांना खूपदा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या राज्यात हे प्राणी कधीच दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत. 

Feb 5, 2023, 05:39 PM IST

Viral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...

Viral Video Today : असं म्हणतात की प्रेमापुढे चांगले चांगले माणसं नरमतात. प्रेमाने जग जिंकता येतं. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकांना पाहिलं आहे, जे लग्नापूर्वी शेर असतात पण बायको आपल्यावर नरमला तो ...तसा हा गंमतीचा भाग झाला. पण प्रेम मिळालं की माणूस शांत संयमी आणि प्रेमळ होतो म्हणतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या यूजर्सचं मन जिंकतोय.

Nov 30, 2022, 09:08 AM IST

Shahnaz Gill Video : वाहेगुरू, वाहेगुरु...म्हणत रुममधून शहनाज गिलने काढला पळ

Viral Video : अभिनेत्री शहनाज गिलचा (Shahnaz Gill) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Nov 23, 2022, 11:52 AM IST

शेर समोर तरस ढेर...; थोडा वेळ काढून सिंह आणि तरसाचा हा Video पाहाच

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 28, 2022, 07:29 PM IST

धाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video

Viral Video : इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.

 

Oct 10, 2022, 02:12 PM IST

Optical Illusion: सिंह की पक्षी? पहिलं काय पाहिलं? उत्तर ठरवेल व्यक्तीमत्त्व

आज आम्ही तुमच्यासाठी असंच ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्याचं उत्तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती देणार आहे

Aug 19, 2022, 10:43 AM IST

Video:हा कुत्रा नाही किंवा मांजर नाही; मग महिलेने कुठल्या प्राण्याला घेतलं मिठीत?

 सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

Jul 31, 2022, 06:28 PM IST

जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो

जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो

Jul 12, 2022, 04:18 PM IST
Viral Polkhol Man Finger In Lions Mouth PT53S

Viral Video | सिंहाशी मस्करी, झाली कुस्करी

Viral Polkhol Man Finger In Lions Mouth

May 23, 2022, 11:25 PM IST

सिंहाला मारण्यासाठी काठी घेऊन मागे लागला तरुण, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

क्या सिंह बनेगा रे तू! तरुणाला पाहून सिंहाने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ 

May 9, 2022, 12:25 PM IST