lipstick

लिपस्टीकमध्ये जनावरांची चरबी असते का?

सौंदर्यप्रसाधनांचा वापर जगभरातील महिला करतात. फक्त महिलाच नव्हे, तर हल्ली पुरुषांसाठीही याच धर्तीवर कैक प्रकारचे क्रिम, लोशन आणि तत्सम प्रोडक्ट तयार करण्यात येतात. 

 

Jan 3, 2025, 02:52 PM IST

Personality Test: लिपस्टिकच्या रंगावरुन ओळखा महिलांचा स्वभाव!

महिलांना व तरुणीला लिपस्टिक हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. लिपस्टिक लावल्यानंतर व्यक्तिमत्वात वेगळाच फरक दिसून येतो. आजकाल तर कमी वयातील मुलीदेखील लिपस्टिक लावताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का लिपस्टिक महिलांच्या स्वभावाबाबत तुम्ही अंदाज लावू शकता.

Oct 10, 2024, 02:39 PM IST

Lipstick मध्ये कुठून येतो रंग, कारण ऐकून व्हाल अव्वाक

Lipstick मध्ये कुठून येतो रंग, कारण ऐकून व्हाल अव्वाल 

Sep 27, 2024, 02:45 PM IST

लिपस्टिकमुळे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली; महापौरांनी काढले आदेश

Lipstick : लिपस्टिकमुळे एका महिला कर्मचाऱ्याची बदली आहे. महापालिकेत हा प्रकार घडला आहे. 

Sep 25, 2024, 03:44 PM IST

लिपस्टिक लावल्याने कोणता आजार होऊ शकतो?

lipstick Disadvantage: लिपस्टिकमध्ये असलेल्या केमिकल्समुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. अशावेळी नैसर्गिक पदार्थांनी बनलेली लिपस्टिक वापरावी.रोज लिपस्टिक वापरलात तर ओठांच्या स्किनवर एलर्जी होऊ शकते. लिपस्टिकचे केमिकल खाण्यापिण्यातून पोटात जाते. याने रॅशेस, सूज आणि खाज येते. लिपस्टिक पोटात गेल्यास पचन क्रियेवर परिणाम करते. यामुळे पोटदुखी, क्रॅम्प आणि अल्सरसारखे त्रास जाणवतात. 

Aug 15, 2024, 04:04 PM IST

रात्री लावलेली लिपस्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Agra Crime News Husband Wife Lipstick: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका जोडप्याची ज्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय ती म्हणजे एक लिपस्टिक. रात्री लावलेली लिपस्टिक ही सकाळी का नाही दिसली म्हणून पतीला संशय आल्यावर मात्र त्यांच्या एक वेगळाच वाद सुरू झाला. 

Sep 16, 2023, 03:34 PM IST

तुमची लिपस्टिक दिवसभर ओठांवर कशी टिकवायची? वापरा ह्या ट्रिक्स

Long Lasting Lipstick Tips: मेकअपमध्ये लिपस्टिकला महत्त्वाचे स्थान आहे. मेकअपन लूक चेंज होत असला तरी योग्य प्रकारची लिपस्टिक लक्ष वेधून घेते. एक सुंदर लुकच देऊ शकत नाही तर ते तुम्हाला आत्मविश्वास, बोल्ड आणि ग्लॅमरसहा बनवते. पाणी पिल्यानंतर किंवा काही खाल्ल्यावर ओढांवरील लिपस्टिक गेली की, मग महिला, तरुणी नाराज होतात. ही लिपस्टिक टिकून राहण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करा.

Jun 15, 2023, 02:50 PM IST

Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick Hacks: दररोज कोणती लिपस्टिक लावायची आणि कोणती नाही असा गोंधळ सोडवण्यापेक्षा तुम्ही लिपस्टिकचे भन्नाट जुगाड करू शकता. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही लिपस्टिकचा नक्की कसा जुगाड करू शकता ज्याचा तुमच्या महिला सहकाऱ्यांना पत्ताच लागणार नाही. 

May 30, 2023, 10:52 PM IST

Lipstick Personality Test: लिपस्टिकची कोणती शेड वापरता? त्यावरून कळेल तुमचा स्वभाव

Lipstick Personality Test: लिपस्टिकमुळे मुलींविषयी अनेक गोष्टी कळतात. त्याबद्दल लोकांना माहित असेल. प्रत्येक मुलगी ही वेगळी असते. बऱ्याच मुली त्यांना आवडेल त्या रंगाची लिपस्टिक लावणं पसंत करतात. तर काही मुली त्यांच्या त्वचेच्या रंगाच्या हिशोबानं लिपस्टिक लावतात. आता त्यांच्या या निवडीतून आपल्याला अनेक गोष्टी कळतात.  

Mar 25, 2023, 06:38 PM IST

हेच पाहायचं बाकी होतं! लाईव्ह सामन्यात खरंच Marnus Labuschagne ने ओठांना लावली लिपस्टिक?

तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया फिल्डींग करत असताना मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) चा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसतोय. यामध्ये लाबुशेन त्याच्या ओठांना काहीतरी लावतोय असं दिसतोय.

Mar 2, 2023, 10:06 PM IST

Beauty Tips : हिवाळ्यात 'या' Lipstic तुमचे ओठ ड्राय होण्यापासून वाचवतील

तुमचे 'ही' ओठ हिवाळ्यात Dry होतात का? मग 'या' Lipsti'c तुम्ही वापरून पाहा

 

Nov 24, 2022, 11:00 AM IST

IPS अधिकाऱ्याच्या ओठावर मुलीनं लावली लिपस्टीक, सोशल मीडियावर बाप लेकीचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विजयकुमार यांची मुलगी त्यांच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे.

Jan 12, 2022, 02:23 PM IST

तुमची लिपस्टीक विषारी तर नाही, संशोधनात सापडलं हे धोकादायक केमिकल

अनेक महिलांना मेकअप करणं आवडतं. मग त्यामध्ये लिपस्टिक, काजळ, मस्कारा तसंच आय शॅडो या गोष्टी आल्याचं. तुम्हाला देखील मेअकप करायला आवडत असेल तर सावधान...कारण तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवणाऱ्या या कॉस्मेटीक्समध्ये विषारी घटक असतात. 

Aug 15, 2021, 03:34 PM IST

नियमितपणे मेकअप करताय? तुमचा मेकअप ठरतोय आरोग्यासाठी घातक

मेकअप करणाऱ्या महिलांनो सावधान व्हा...

Jun 17, 2021, 11:04 AM IST