पिंपरी चिंचवड | मांजामुळे चिमुकला जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 08:32 PM ISTलहान मुलाने टाकलं, स्वत:च्या डोळ्यात फेविक्विक
उजव्या डोळ्यात फेविक्विक टाकल्यानं या चिमुरड्याचा डोळा चिकटल्याची घटना जळगावात घडली.
Dec 16, 2017, 09:58 PM ISTलहानग्याची माकडाशी गट्टी
वर्षभरापासून वानरांशी त्याची गट्टी कायम आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Nov 30, 2017, 07:47 PM ISTसलमाननं शेअर केला चिमुरड्याच्या गाण्याचा व्हिडिओ
अभिनेता सलमान खाननं नुकताच एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हा चिमुरडा गाणं गाताना दिसतोय.
Jan 12, 2017, 10:37 AM ISTघरातली अशी एक घटना चिमुकल्याचा जीव घेऊ शकते
मात्र सावधान हि फॅशन कुटुंबीयांचा जीव घेऊ शकते नाशिकमध्ये एक घरातील अपघातात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Jan 10, 2017, 10:48 PM ISTजेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह
जपानमधील चीबा येथील एका पार्कमध्ये २ वर्षाच्य मुलाला एका तगड्या सिंहाने झपाटण्याचा प्रयत्न केला. मुलगा त्या सिंहाकडे पाहत असतो आणि जसा मुलगा सिंहांच्या दिशेने पाठ फिरवतो तसा सिंह मुलाच्या दिशेने धावत येतो आणि पाहा मग काय झालं...
Jun 5, 2016, 07:59 PM ISTजियाच्या मृत्यूनंतर `त्या`नंही केली आत्महत्या!
जिया खान हिच्या आत्महत्येच्या वृत्तानं अनेकांना धक्का बसला. हाच धक्का एका लहानग्यालाही पडला... हा धक्का इतका तीव्र होता की जियाच्या या लहानग्या ‘फॅन’नंदेखील जियाप्रमाणेच गळफास लावून आत्महत्या केलीय.
Jun 5, 2013, 01:35 PM IST